ETV Bharat / state

मुंबईत अभिनेता बनण्यासाठी आला अन् चोर झाला

मुंबईत काम न मिळाल्यामुळे नैराश्यातून एक तरुण ३ वर्षांपासून रेल्वे प्रवासात चोरी करीत होता. त्याचा गेल्या २ महिन्यापासून लोहमार्ग रेल्वे पोलीस शोध घेत होते.

आरोपी
author img

By

Published : May 11, 2019, 12:55 PM IST

‌मुंबई - गेल्या काही दिवसांपूर्वी मेल-एक्सप्रेसमधून गळ्यातील सोनसाखळी चोरी करणाऱ्या तरुणाला संशयास्पद हालचालीवरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोहम्मद सैफअसगर अली चौधरी असे त्या तरुणाचे नाव आहेत. तो उत्तरप्रदेशमधून मुंबईत अभिनेता बनण्यासाठी आला होता. मात्र, काम न मिळाल्यामुळे उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांने चोरी करण्यास सुरुवात केली.

कारवाईबद्दल माहिती देताना पोलीस अधिकारी

कोकणात जाणाऱ्या मेल एक्सप्रेसमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून मुंबई ते पनवेल मार्गावर प्रवाशांचे सोन्याचे दागिने चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. तीन वर्षांपासून मोहम्मद सैफ धारावी याठिकाणी भाड्याच्या खोलीमध्ये राहत होता. चोरी केल्यानंतर सोन्याचे दागिने पनवेल येथील सोने गाळणीचे काम करणाऱ्या साबीर असरुद्दीन शेख याला विकत असल्याचे समोर आले. पोलिसांनी साबीर शेखलादेखील अटक केली आहे. पोलिसांनी १६ गुन्ह्यातील १२ लाख ९२ हजार एकशे पन्नास रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले. रात्री आणि पहाटेच्या वेळी गाडीचा वेग कमी असताना किंवा सिग्नलसाठी गाडी थांबण्याच्या तयारीत असतानाच प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागीने लंपास करीत होता.

मुंबईत काम न मिळाल्यामुळे नैराश्यातून तो ३ वर्षांपासून रेल्वे प्रवासात चोरी करीत होता. त्याचा गेल्या २ महिन्यापासून लोहमार्ग रेल्वे पोलीस शोध घेत होते.

मध्य रेल्वेमध्ये केलेल्या चोरीच्या घटना -

  1. ठाणे रेल्वे - ८
  2. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - ४
  3. दादर रेल्वे - २
  4. कुर्ला रेल्वे - २

Intro:मुंबईत हिरो बनण्यासाठी आला अन् चोर घडला .

‌ मुंबईतील चित्रपट नगरीची भुरळ देशभरातील तरुणांना असते यामुळे मुंबई मायानगरीत येऊन आपले नशीब अजमावून हिरो बनण्याची अनेक तरुण येतात मात्र काम न मिळाल्याने निराश होऊन काहीची पावले गुन्हेगारीकडे वळतात मेल-एक्सप्रेस मधील प्रवाश्यांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळी चोरी करणारा मोहम्मद सैफअसगर अली चौधरी वय 32 या तरुणाला ठाणे लोहमार्गचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश चोपडे यांच्या पथकाने संशयास्पद हालचालीवरुन 05/05/2019 ताब्यात घेतले. सदर आरोपीकडून अधिक तपास केला असता तो सराईत सोनसाखळी चोर असल्याची माहिती चौकशीत उघड झालीBody:मुंबईत हिरो बनण्यासाठी आला अन् चोर घडला .

‌ मुंबईतील चित्रपट नगरीची भुरळ देशभरातील तरुणांना असते यामुळे मुंबई मायानगरीत येऊन आपले नशीब अजमावून हिरो बनण्याची अनेक तरुण येतात मात्र काम न मिळाल्याने निराश होऊन काहीची पावले गुन्हेगारीकडे वळतात मेल-एक्सप्रेस मधील प्रवाश्यांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळी चोरी करणारा मोहम्मद सैफअसगर अली चौधरी वय 32 या तरुणाला ठाणे लोहमार्गचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश चोपडे यांच्या पथकाने संशयास्पद हालचालीवरुन 05/05/2019 ताब्यात घेतले. सदर आरोपीकडून अधिक तपास केला असता तो सराईत सोनसाखळी चोर असल्याची माहिती चौकशीत उघड झाली.

आपल्या हाताला काही काम नसल्याने उत्तरप्रदेशमधून मुंबईत अभिनेता बनण्यासाठी आला होता मात्र काम न मिळाल्यामुळे उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी चोरी करण्यास सुरुवात केली कोकणात जाणाऱ्या मेल एक्सप्रेस मध्ये तीन महिन्यापासून मुंबई ते पनवेल या मार्गावर प्रवाशांचे सोन्याचे दागिने सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढले होते .3 वर्षापासून मोहम्मद सैफ धारावी येते भाड्याच्या खोलीमध्ये राहत होता . चोरी केल्यानंतर सोन्याचे दागिने पनवेल येथील सोने गाळणीचे काम करणाऱ्या साबीर असरुद्दीन शेख वय 37 यास विकत असल्याचं समोर आलं असल्याने. पोलिसांनी साबीर शेखला ही अटक केली आहे. पोलिसांनी सोळा गुन्ह्यातील 12 लाख 92 हजार एकशे पन्नास रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले रात्री आणि पहाटेच्या वेळी गाडीचा वेग कमी असताना किंवा सिग्नल साठी गाडी थांबण्याचे तयारीत असतानाच गळ्यातील सोन्याचे दागिने तसेच त्यांच्या गळ्यातील दागिने खेचून पळ काढत असे.

मुंबईत अभिनयासाठी मोहम्मद सैफ आला होता मात्र काम न मिळाल्यामुळे नैराश्यातून त्याने तीन वर्षांपासून रेल्वे प्रवासात चोरी करीत होता त्याचा दोन महिन्यापासून लोहमार्ग रेल्वे पोलीस शोध करत होते.
आर मकानदार पोलीस
उप आयुक्त लोहमार्ग मध्य रेल्वे मुंबई.

मध्य रेल्वेच्या दागिने चोरीच्या घटना
ठाणे रेल्वे 8
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 4
दादर रेल्वे 2
कुर्ला रेल्वे 2
एकूण 16 गुन्ह्याची उकलConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.