ETV Bharat / state

घाटकोपरमध्ये झाड कोसळून चार रिक्षाचे नुकसान; जीवितहानी नाही

विक्रोळी पार्कसाईटकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे झाड कोसळले, त्यावेळी जवळच्या इमारतीतील राहिवाशांनी अग्निशामक दलाला फोन करून घटनेची माहिती दिली. यावेळी तातडीने अग्निशामक दलाने या झाडाचे तुकडे करून रस्ता एका बाजूने मोकळा केला.

घाटकोपरमध्ये झाड कोसळून चार रिक्षाचे नुकसान
author img

By

Published : Jul 1, 2019, 8:51 PM IST

मुंबई - शहरात गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरुच आहे. या पावसामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत. यातच घाटकोपर येथील अमृतनगरमध्ये एक झाड कोसळून चार रिक्षांचे मोठे नुकसान झाले आही. ही घटना रविवारी रात्री १ च्या दरम्यान घडली. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती स्थांनिकांनी दिली.

घाटकोपरमध्ये झाड कोसळून चार रिक्षाचे नुकसान
झाड पडल्याची ही घटना रात्री १ च्या सुमारास घडली. त्या दरम्यान कोसणाऱ्या झाडाचा मोठा आवाज झाला होता. त्यातच पावसाची संततधार सुरू होती. या झाडाच्या बाजूला दोन इमारती आहेत. विक्रोळी पार्कसईटकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे झाड कोसळले, त्यावेळी जवळच्या इमारतीतील राहिवाशांनी अग्निशामक दलाला फोन करून घटनेची माहिती दिली. यावेळी तातडीने अग्निशामक दलाच्या जवानांनी ते झाड तोडून एका बाजूने रस्ता मोकळा केला.

Intro:घाटकोपर अमृतनगर येथे मोठे झाड कोसळून चार रिक्षाचे अतोनात नुकसान

मुंबईत पावसाची संततधार चार दिवस झाले चालूच आहे.या संततधार पावसामुळे मुंबईकरांचे हाल झाले आहेत.यातच झाड कोसळून दुर्घटना घडल्याचे पाहायला मिळत आहे काल रात्री 1 च्या दरम्यान अमृत नगर घाटकोपर येथे मोठे झाड रिक्षावर कोसळल्याने 5 रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही असे स्थानिक नागरिक बोलत आहेतBody:घाटकोपर अमृतनगर येथे मोठे झाड कोसळून चार रिक्षाचे अतोनात नुकसान

मुंबईत पावसाची संततधार चार दिवस झाले चालूच आहे.या संततधार पावसामुळे मुंबईकरांचे हाल झाले आहेत.यातच झाड कोसळून दुर्घटना घडल्याचे पाहायला मिळत आहे काल रात्री 1 च्या दरम्यान अमृत नगर घाटकोपर येथे मोठे झाड रिक्षावर कोसळल्याने 5 रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही असे स्थानिक नागरिक बोलत आहेत.

हे झाड रात्री 1 च्या दरम्यान कोसळत असताना मोठा आवाज येत होता.त्यातच संततधार कोसळत असलेला पाऊस ह्या झाडाच्या बाजूला दोन इमारती आहेत. विक्रोळी पार्कसईट जाणाऱ्या रस्त्यावर हे झाड कोसळले त्यावेळी जवळच्या इमारतीतील राहिवाश्यांनी अग्निशामक दलाला फोन करून माहिती दिली यावेळी तातडीने अग्निशामक दलानी ह्या झाडाचे तुकडे करून रस्ता एका बाजूने मोकळा केला त्यामुळे इमारतीच्या बाजूने कोसळले नसल्याने इमारत वर कोसळण्याचा टळला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.