ETV Bharat / state

पँथर राजा ढाले अनंतात विलीन; अंत्यदर्शनासाठी लोटला जनसागर

राजा ढाले यांचे दलित चळवळ व साहित्य क्षेत्रात मोठे नाव होते. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

राजा ढाले
author img

By

Published : Jul 17, 2019, 8:07 PM IST

मुंबई - आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांच्या पार्थिवावर दादरच्या चैत्यभूमी स्मशानभूमीत मंगळवारी 5 वाजता बौद्ध धम्मातील पद्धतीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. राजा ढाले यांचे सोमवारी विक्रोळी येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले होते.

राजा ढाले यांच्या अंत्यसंस्काराला लोटलेला जनसागर

राजा ढाले यांचे दलित चळवळ व साहित्य क्षेत्रात मोठे नाव होते. राजा ढालेंचे सामाजिक व साहित्य क्षेत्रातील योगदान न विसरण्यासारखे आहे. दादर येथील चैत्यभूमी समशानभूमीच्या परिसरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आल्यानंतर त्यांचे पार्थिव विद्युत दाहिनीत ठेवण्यात आले. उपस्थितांनी राजा ढाले यांना साश्रूनयनाने निरोप दिला.

राजा ढाले यांच्या अंत्यसंस्काराला त्यांची मुलगी गाथा ढाले, पत्नी दीक्षा ढाले, आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर, आमदार जोगेंद्र कवाडे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री अविनाश महातेकर उपस्थित होते.

Intro:दलित पँथरचा राजा अनंतात विलीन.

आंबेडकर चळवळीतील नेते ,दलित पँथरच्या संस्थापकापैकी एक असलेले राजा ढाले यांचे दादरच्या चैत्यभूमी स्मशानभूमीत आज 5 वाजेच्या दरम्यान बौद्ध धर्माच्या पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी त्यांच्या पार्थिव शरीराचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.Body:दलित पँथरचा राजा अनंतात विलीन.

आंबेडकर चळवळीतील नेते ,दलित पँथरच्या संस्थापकापैकी एक असलेले राजा ढाले यांचे दादरच्या चैत्यभूमी स्मशानभूमीत आज 5 वाजेच्या दरम्यान बौद्ध धर्माच्या पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी त्यांच्या पार्थिव शरीराचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

राजा ढाले यांचे काल सकाळी विक्रोळी येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले होते राजा ढाले दलित चळवळीतील व साहित्य क्षेत्रातील मोठे नाव होते. त्यांचे सामाजिक व साहित्यातील योगदान न विसरण्यासारखे होते. दादरच्या समशानभूमीच्या परिसरात त्यांचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांच्या पार्थिव शरीराचे दर्शन घेण्यासाठी अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी बुद्धवदना घेण्यात आली .आणि त्यांच्या देह विदूत दाहनीत ठेवण्यात आला यावेळी उपस्थितानी साश्रूनयनाने निरोप दिला.राजा ढाले यांची मुलगी गाथा ढाले पत्नी दीक्षा ढाले ,आनंदराज आंबेडकर ,भीमराव आंबेडकर ,आमदार जोगेंद्र कवाडे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले महाराष्ट्रराज्यातील राज्यमंत्री अविनाश महातेकर यांची उपस्थिती होती.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.