ETV Bharat / state

मुंबईत परदेशी पाहुण्यांनी केले नववर्षाचे स्वागत

रोमेनिया या देशातून आलेल्या परदेशी नागरिकांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे नववर्षाच्या स्वागताचा आनंद लुटला.

foreign tourists new year celebration in mumbai
मुंबईत परदेशी पाहुण्यांनी केले नववर्षाचे स्वागत
author img

By

Published : Jan 1, 2020, 2:17 AM IST

मुंबई - नववर्षाच्या स्वागतासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात येत आहे. रात्री बारा वाजल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात शहरवासियांनी तसेच पर्यटकांनी जल्लोष आणि आनंद साजरा करत नववर्षाचा स्वागत केले. यामध्ये परदेशी पर्यटक आकर्षण ठरले. परदेशी पर्यटकांनी भारतीय वेशभूषेत येऊन नववर्षाचे स्वागत करत सर्वांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा दिल्या.

मुंबईत परदेशी पाहुण्यांनी केले नववर्षाचे स्वागत

हेही वाचा - नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर जमले चौपाटी अन् मरीन ड्राईव्हवर..

रोमेनिया या देशातून आलेल्या परदेशी नागरिकांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे नववर्षाच्या स्वागताचा आनंद लुटला. त्यांनी ईटीव्ही भारत बोलताना सांगितले की, भारत हा सर्वोत्तम देश आहे. विविध परंपरेने आणि संस्कृतीने नटलेला देश आहे. भारतीय संस्कृती आम्हाला आवडते आणि त्यामुळे आम्ही नववर्षाच्या स्वागतासाठी भारतीय वेशभूषेत या ठिकाणी आलेलो आहोत. तसेच आणि सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देत आहोत. नववर्ष भारतीयांना सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो, अशाही शुभेच्छा या परदेशी नागरिकांनी दिल्या आहेत.

Intro:भारतीयां बरोबरच परदेशी पाहुण्यांनी ही नववर्षाचं केलं स्वागत

नववर्षाच्या स्वागतासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आलेला आहे रात्री बारा वाजताच मुंबईत मोठ्या प्रमाणात मुंबईकरांनी आणि पर्यटकांनी जल्लोष आणि आनंद साजरा करत नववर्षाचा स्वागत केलं यामध्ये आकर्षणाचे ठरलं ते परदेशी पर्यटक भारतीय वेशभूषेत येऊन नववर्षाचे स्वागत आणि जल्लोष करत सर्वाना नवीन वर्षांच्या शुभेच्छा दिल्या.

Body:भारतात रोमेनिया या देशातून आलेल्या परदेशी नागरिकांनी नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई कारण बरोबरच मरीन ड्राईव्ह येथे नववर्षाच्या स्वागताचा आनंद लुटला त्यांनी ईटीव्ही भारत बोलताना सांगितले की भारत हा सर्वोत्तम देश आहे विविध परंपरेने आणि संस्कृतीने नटलेला देश आहे भारतीय संस्कृती आम्हाला आवडते आणि त्यामुळे आम्ही नववर्षाच्या स्वागतासाठी भारतीय वेशभूषेत या ठिकाणी आलेला आहोत आणि सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देत आहोत. नववर्ष भारतीयांना सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो अशी देखील रोमेनिया देशातील नागरिकांनी माध्यमातून नववर्षाच्या शुभेच्छा देताना म्हटले

Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.