ETV Bharat / state

महाराष्ट्र विधानसभेसाठी 'आप'ची पहिली यादी जाहीर - First list of 'AAP' Assembly election 2019

निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या जागावाटपाचा कार्यक्रम सुरु झाला आहे. एमआयएम पाठोपाठ आता आम आदमी पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आज मराठी पत्रकार संघात आम आदमी पार्टीची पत्रकार परिषद पार पडली यात ही यादी जाहीर करण्यात आली आहे.

आपची पत्रकार परिषद
author img

By

Published : Sep 23, 2019, 7:44 PM IST

मुंबई- विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या जागावाटपाचा कार्यक्रम सुरु झाला आहे. एमआयएम पाठोपाठ आता आम आदमी पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आज मराठी पत्रकार संघात आम आदमी पार्टीची पत्रकार परिषद पार पडली यात ही यादी जाहीर करण्यात आली आहे.

आपची पत्रकार परिषद

हेही वाचा- विधानसभेच्या रणांगणात धडाडणार 'या' शिव व्याख्यात्यांच्या 'तोफा'!

आपने आठ उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये ब्रम्हपुरी विधानसभेसाठी पारोमिता गोस्वामी, जोगेश्वरीसाठी विठ्ठल लाड, करवीरसाठी आनंद गुरव, नांदगावसाठी विशाल वडघुले, कोथरुडसाठी अभिजित मोरे, चांदिवलीतून सिराज खान, दिंडोशीतून दिलीप तावडे आणि पर्वती मतदारसंघातून संदीप सोनावणे यांचा समावेश आहे, असे आपचे महासचिव धनंजय शिंदे यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेत मेमन शर्मा, धनंजय शिंदे, किशोर मध्यान, कुसुमाकर, रुबेन असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीसाठी आपची पहिली यादी-
(1) पारोमिता गोस्वामी -बह्मपुरी, चंदपूर जिल्हा
(2) विट्टल गोविंद लाड -जोगेश्वरी विधानसभा, मुंबई
(3) डॉ. आनंद गुरव -करवीर, कोल्हापूर
(4) विशाल वडगुळे -नांदगाव विधानसभा, नाशिक
(5) डॉ. अभिजित मोरे -कोथरूड, पुणे
(6) सिराज खान -चांदिवली, मुंबई
(7) दिलीप तावडे -दिंडोशी, मुंबई
(8) संदीप सोनावणे -पर्वती, पुणे

Intro:
आपची पहिली। यादी जाहीर

आज मराठी पत्रकार संघात आम आदमी पार्टी यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषद मध्ये प्रति मेमन शर्मा, धनंजय शिंदे, किशोर मध्यान, कुसुमाकर, रुबेन असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

आज आम आदमी पार्टी यांची विधानसभा निवडणूक यांची पहिली यादी जाहीर. पहिल्या यादीत 8 जागेची नावे जाहीर.

(1)पारोमिता गोस्वामी -बह्मपुरी, चंदपूर जिल्हा
(2)विट्टल गोविंद लाड -जोगेश्वरी विधानसभा, मुंबई
(3)डॉ. आनंद गुरव -करवीर, कोल्हापूर
(4)विशाल वडगुळे -नांदगाव विधानसभा, नाशिक
(5)डॉ. अभिजित मोरे -कोथरूड, पुणे
(6)सिराज खान -चांदिवली, मुंबई
(7)दिलीप तावडे -दिंडोशी, मुंबई
(8)संदीप सोनावणे -पर्वती, पुणे

पुढील यादी लवकरच जाहीर करू याच बरोबर अनेक विषय वर बोलले आहेत.

Body:।Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.