ETV Bharat / state

कौटुंबीक वादातून नहार साकीनाका सोसायटीत गोळीबार; एकाचा मृत्यू

नहार साकीनाका सोसायटीतील पापीलियो पार्क येथे कौटुंबीक वादातून एकाने गोळीबार केला. या गोळीबारमध्ये एक 60 वर्षीय वयोवृध्द जखमी झाले. त्यांना उपचारासाठी घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्याना मृत घोषित केले.

तपास करताना पोलीस
author img

By

Published : May 25, 2019, 3:28 PM IST

मुंबई - नहार साकीनाका सोसायटीतील पापीलियो पार्क येथे कौटुंबीक वादातून एकाने गोळीबार केला. या गोळीबारमध्ये एक 60 वर्षीय वयोवृध्द जखमी झाले. त्यांना उपचारासाठी घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्याना मृत घोषित केले. इब्न हसन खान, असे मृताचे नाव आहे. ही घटना आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली.

माहिती देताना पोलीस

इमामुदीन शुकरूला खान वय 60 वर्षे (रा. नहार सोसायटी) यांनी आपले व्याही इब्न हसन खान (वय 60 वर्षे) यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या. इमामुदीन यांची मुलगी इब्न हसन खान यांच्या मुलाला दिली आहे. त्यांच्यामध्ये घटस्फोटासाठी वाद सुरू असल्याने हे कृत्य केले असल्याचे बोलले जात आहे. आरोपी इमामुदीन याने गोळी झाडून स्वतः साकीनाका पोलीस ठाण्यात हजर झाला. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

Intro:नहार सकिनाका सोसाटीत कौटुंबिक वादातून गोळीबार एकाचा मृत्यू.

नहार सकिनाका सोसायटीतील पापीलिनो पार्क येथे कौटुंबिक वादातून नातेवाईकाने बंदुकीच्या 3 गोळ्या झाडल्या असून यात इब्न हसन खान वय 60 वर्षे हे जखमी झाले होते त्यास राजावाडी रुग्णालय घाटकोपर येथे दाखल करण्यात आले तेथे डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषित केले.Body:नहार सकिनाका सोसाटीत कौटुंबिक वादातून गोळीबार एकाचा मृत्यू.

नहार सकिनाका सोसायटीतील पापीलिनो पार्क येथे कौटुंबिक वादातून नातेवाईकाने बंदुकीच्या 3 गोळ्या झाडल्या असून यात इब्न हसन खान वय 60 वर्षे हे जखमी झाले होते त्यास राजावाडी रुग्णालय घाटकोपर येथे दाखल करण्यात आले तेथे डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषित केले.

ही घटना आज दुपारी 12 वाजता पापीलिनो पार्क येथे घडली आहे. इमामुदीन शुकरूला खान वय 60 वर्षे राहणार नहार सोसायटी यांनी आपले व्याही इब्लिस हसन खान वय 60 वर्षे यांचेवर बंदुकीतून 3 गोळ्या व्याही इब्न हसन खान यांचेवर झाडल्या आहेत.इमामुदीन यांची मुलगी इब्न हसन खान यांच्या मुलाला दिली असल्याने घटस्फोट वाद कुटुंबात चालू होता असे खाजगीत बोलले जात आहे.आरोपी स्वतः सकिनाका पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. असे सहायक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले यांनी यावेळी माहिती दिली.अधिक तपास सकिनाका पोलीस करीत आहेत.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.