ETV Bharat / state

सायनमध्ये फुटपाथवरील उघड्या वायर्सना आग; जीवितहानी नाही

यावेळी या परिसरात पाऊस पडत नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. पालिका कर्मचारी थोड्या वेळातच घटनास्थळी दाखल झाल्यामुळे दुरूस्तीचे कामही तात्काळ पूर्ण झाले आहे.

author img

By

Published : Jun 13, 2019, 8:42 AM IST

फुटपाथवरील उघड्या वायर्सना आग

मुंबई - सायन स्टेशनजवळील एलबीएस रस्त्याच्या डाव्याबाजूला असलेल्या फुटपाथवरून जाणाऱ्या वायरींना रात्री अचानक आग लागली. यामुळे रस्त्यावरून ये-जा करणार्‍या वाहनचालकांमध्ये व शेजारी राहणाऱया लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या परिसरात नेहमी वर्दळ असते

आग लागल्यानंतर स्थानिकांनी बेस्ट व अग्निशमन दलाशी संपर्क साधला. यानंतर घटनास्थळी अग्निशमन दल व बेस्टच्या कर्मचाऱयांनी येऊन विद्युत पुरवठा थांबवत आगीवर नियंत्रण मिळवले. यात मात्र रस्त्यावरून ये-जा करणाऱया नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागला.

यावेळी या परिसरात पाऊस पडत नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. पालिका कर्मचारी थोड्या वेळातच घटनास्थळी दाखल झाल्यामुळे दुरूस्तीचे कामही तात्काळ पूर्ण झाले आहे. काहीकाळ पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडीत केल्यामुळे रस्ता अंधारमय झाला होता.

Intro:सायनला गटाराच्यावरती असलेल्या उघड्या वायरींना आग;लोक भयभीत झाले

सायन स्टेशन शेजारी जाणार्‍या एलबीएस मार्ग मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरील रस्त्याच्या डाव्याभागी असलेल्या पदपथावरून जाणाऱ्या वायरींना 12 वाजताचा सुमारास अचानक आग लागली. यामुळे रस्त्यावरून ये-जा करणार्‍या वाहनचालकांमध्ये व शेजारी लोकांमध्ये असणाऱ्या भीतीचे वातावरण पसरले. कोणतीही जीवित हानी झालेली नाही

आग लागल्या नंतर स्थानिकांनी बेस्ट व अग्निशमन दलांना संपर्क केला .घटनास्थळी अग्निशमन दल व बेस्ट कर्मचारी येऊन विद्युत पुरवठा थांबवत त्यांनी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले.परंतु रात्रीच्या सुमारास ही मोठी आग दिसल्याने लोक मोठ्या प्रमाणात भयभीत झाले होते. पदपथावरून जाणाऱ्या या अचानक वायरींचा स्पार्क होवून ठिणग्या उडाल्या व काही क्षणातच आग निर्माण झाली. या आगीमुळे रस्त्यावरील सुरूवातीला तीन-चार पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित झाला. आता हा वीजपुरवठा सुरळीत झाला आहे.

मुंबईत नुकत्याच सुरू झालेल्या पावसाच्या दिवशीच पाऊस शांत असताना ही आगीची घटना घडली त्यामुळे मोठी कोणती दुर्घटना घडली नाही.जर पाऊस पडत असता आणि ही आग लागली असती तर मोठ्या प्रमाणात करंट देखील परिसरात पसरला असता .पालिका कर्मचारी थोड्या वेळातच घटनास्थळी दाखल झाल्यामुळे दुरूस्तीचे कामही तात्काळ झाले. रस्त्यावरील सर्वच पथदिव्यांची वीज खंडीत केल्यामुळे तात्पुरता रस्ता अंधारमय झाल्याचे पहावयास मिळाले.परन्तु आता सर्व सुरळीत झालं आहे.
Body:।Conclusion:।

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.