ETV Bharat / state

पश्चिम द्रुतगती महामार्गावर पेट्रोल टँकरला आग; तासभर वाहतूक प्रभावित

author img

By

Published : May 27, 2019, 12:28 PM IST

गोरेगाव पश्चिम द्रुतगती महामार्गावर पेट्रोल टँकरच्या केबिनमध्ये आग लागल्याची घटना आज सकाळी घडली.

पेटलेला टँकर

मुंबई - गोरेगाव पश्चिम द्रुतगती महामार्गावर पेट्रोल टँकरच्या केबिनमध्ये आग लागल्याची घटना आज सकाळी घडली. सुदैवाने वेळीच अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली.

पेटलेला टँकर

हा टँकर गोरेगाव पूर्वेकडून अंधेरीच्या दिशेला जात होता. त्यावेळी अचानक केबिनमध्ये आग लागली. वेळीच प्रसंगावधान राखत चालकाने बाहेर उडी घेतली त्यामुळे जीवितहानी टळली. मात्र, या घटनेमुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दक्षिणेकडील वाहतूक तासभर प्रभावित झाली होती. सध्या वाहतूक सुरळीत आहे.

Intro:गोरेगाव पश्चिम द्रुतगती महामार्गावर पेट्रोल टँकरच्या केबिनमध्ये आग लागल्याची घटना आज सकाळी घडली. सुदैवाने वेळीच अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळलीBody:सदर टँकर हा गोरेगाव पूर्वेकडून अंधेरीच्या दिशेला जात असताना अचानक केबिनमध्ये आग लागली. वेळीच प्रसंगावधान राखत चालकाने बाहेर उडी घेतली त्यामुळे जीवितहानी टळली. Conclusion:मात्र या घटनेमुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दक्षिणेकडील वाहतूक प्रभावित झाली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.