ETV Bharat / state

कुलाबा कफपरेड येथील मोनिका इमारतीत एसीला आग - fire at monika residentia

कुलाबा कफ परेड येथील मोनिका इमारतीच्या सहाव्या मजल्यावर एसीला आग लागली. अग्निशमन दल वेळीच घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा धोका टळला आहे. आगीत कसलीही जीवितहानी न झाल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली.

कुलाबा कफपरेड येथील मोनिका इमारतीत एसीला आग
author img

By

Published : Sep 6, 2019, 7:14 AM IST

मुंबई - कुलाबा कफ परेड येथील मोनिका इमारतीच्या सहाव्या मजल्यावर एसीला आग लागली. अग्निशमन दल वेळीच घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा धोका टळला आहे. आगीत कसलीही जीवितहानी न झाल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली.

हेही वाचा - ऑपेरा हाऊस येथील इमारतीचा भाग कोसळला; बचाव पथक घटनास्थळी दाखल

हेही वाचा - अफगाणिस्तानात सुरक्षा दलाचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याचा प्रयत्न

हेही वाचा - पुणे-नागपूर बसला आग, सर्व प्रवासी सुरक्षित

Intro:मुंबई फ्लॅश
- कुलाबा कफ परेड येथील मोनिका बिल्डिंगमधील सहाव्या मजल्यावर एसीला आग
- अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
- लेव्हल शून्यची आग
- अद्याप कोणीही जखमी नाही
- अग्निशमन दल आणि पालिकेच्या आपत्कालीन विभागाची माहितीBody:FlashConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.