ETV Bharat / state

नागपाडा येथील जेडी इमारतीला आग; कोणतीही जीवितहानी नाही - नागपाडा येथील जेडी इमारतीला आग

नागपाडा जंक्शन परिसरातील जेडी टॉवर मोहल्लामध्ये एका इमारतीला आग लागली होती. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग प्रथम मोठी होती परंतु, अग्निशमनच्या गाड्या वेळीच आल्या आणि आग विझवली.

नागपाडा येथील जेडी इमारतीला आग
author img

By

Published : Aug 13, 2019, 7:24 PM IST

मुंबई - येथील नागपाडा जंक्शन परिसरातील जेडी टॉवर मोहल्लामध्ये एका इमारतीला आग लागली होती. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग प्रथम मोठी होती परंतु, अग्निशमनच्या गाड्या वेळीच आल्या आणि आग विझवली. आग 'लो लेव्हल'ची होती अशी माहिती पालिका अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

नागपाडा येथील जेडी इमारतीला आग

आग साधारण साडे तीनच्या सुमारास लागली होती. या आगीतून मोठ्या प्रमाणात धूर येत होता. त्यामुळे लोकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली होती. या आगीत सुरुवातीला कोणी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, त्यात कोणीही अडकले नव्हते. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहचल्या. आग धुरामुळे सुरुवातीला मोठी वाटत होती. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. अथक प्रयत्नांनी आग विजवली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. यात कोणतीही जिवीतहानी नाही. मात्र, इमारतीच मोठे नुकसान झाले आहे.

Intro:
नागपाडा येथील जेडी इमारतीला आग; कोणतीही जीवित हानी नाही

मुंबईत नागपाडा जंक्शन येथे जेडी टॉवर मोहल्लामध्ये एका बिल्डिंगला आग लागली होती, या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही .आग प्रथम मोठी होती परंतु अग्निशमाच्या गाड्या वेळीच आल्या आणि आग विजवली आहे.आग ही
लो लेव्हलची होती पालिका अधिकारी कार्यलयानी याची माहिती दिली .

आग साधारण साडे तिनच्या सुमारास लागली होती या आगीतून मोठ्या प्रमाणात धुर येत होता त्यामुळे लोकांमध्ये मोठी घबराट झाली होती. या आगीत सुरवातीला कोणी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.पण अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहचल्या . आग धुरामुळे सुरवातीला मोठी वाटत होती .आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत अथक थोडया प्रयत्नांनी आग विजवली आहे.आगीच कारण स्पष्ट झाले नाही .कोणतीही जिवीत हानी नाही मात्र इमारतीच मोठं नुकसान झाले आहेBody:।Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.