मुंबई - आता मला सरकारच सगळंच चांगलं वाटू लागलंय, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी शहरात आयोजित उद्योग परिषदेत केले. यापुढे सेना-भाजपतील वाद महाराष्ट्राच्या विकासाआड येणार नाहीत असेही ते यावेळी म्हणाले.
आता लोकसभा निवडणुका आहेत आणि त्यानंतर विधानसभा या दोन्ही निवडणुका आपणच जिंकणार आहोत. आमची युती घट्ट असल्याचीही ग्वाही ठाकरेंनी यावेळी दिली. महाराष्ट्राचे उद्योग धोरण जाहीर करण्यासाठी आयोजित परीषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सहभागी झाले होते, त्यावेळी ते म्हणाले.
राज्यातील उद्योगांची जगात दखल घेतली जाते. आमचे सहकारी सुभाष देसाई यांनी सक्षमपणे उद्योग विभागच संचलन केले आहे. गेल्या साडेचार वर्षात उद्योग विभागाने खूप चांगल काम केले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात म्हणाले.
आज महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरणाची पुस्तिका आज आपण प्रकाशित केली. या निमित्ताने उद्धव यांना मी सांगू इच्छितो, आम्ही सरकार मध्ये चांगले उद्योग निर्मीत केले आहेत. मागील साडेचार वर्षात उद्योगामध्ये महाराष्ट्र आज देशात पहिल्या क्रमांकावर आहे. उद्योग धोरण शाश्वत असायला हवे. त्यासाठी आम्ही आणखी सुधारणा करु. कारण, राज्याच्या सर्वांगीण विकासाची दिशा उद्योग धोरणात आहे, असे ते यावेळी म्हणाले.
Intro:Body:
आता मला सरकारचं सगळं काही चांगलं वाटू लागलंय... उद्धव ठाकरेंचे मुंबईतल्या उद्योग परिषदेत वक्तव्य....म्हणाले सेना-भाजपातले वाद महाराष्ट्राच्या विकासाआड येणार नाहीत....
---------------
आता मला सरकारचं सगळं काही चांगलं वाटू लागलंय - उद्धव ठाकरे
मुंबई - आता मला सरकारच सगळंच चांगलं वाटू लागलंय, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी शहरात आयोजित उद्योग परिषदेत केले. यापुढे सेना-भाजपतील वाद महाराष्ट्राच्या विकासाआड येणार नाहीत असेही ते यावेळी म्हणाले.
आता लोकसभा निवडणुका आहेत आणि त्यानंतर विधानसभा या दोन्ही निवडणुका आपणच जिंकणार आहोत. आमची युती घट्ट असल्याचीही ग्वाही ठाकरेंनी यावेळी दिली. महाराष्ट्राचे उद्योग धोरण जाहीर करण्यासाठी आयोजित परीषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सहभागी झाले होते, त्यावेळी ते म्हणाले.
राज्यातील उद्योगांची जगात दखल घेतली जाते. आमचे सहकारी सुभाष देसाई यांनी सक्षमपणे उद्योग विभागच संचलन केले आहे. गेल्या साडेचार वर्षात उद्योग विभागाने खूप चांगल काम केले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात म्हणाले.
आज महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरणाची पुस्तिका आज आपण प्रकाशित केली. या निमित्ताने उद्धव यांना मी सांगू इच्छितो, आम्ही सरकार मध्ये चांगले उद्योग निर्मीत केले आहेत. मागील साडेचार वर्षात उद्योगामध्ये महाराष्ट्र आज देशात पहिल्या क्रमांकावर आहे. उद्योग धोरण शाश्वत असायला हवे. त्यासाठी आम्ही आणखी सुधारणा करु. कारण, राज्याच्या सर्वांगीण विकासाची दिशा उद्योग धोरणात आहे, असे ते यावेळी म्हणाले.
----------------------------------------
VIJAY SHRAVAN GAIKWAD
9:38 PM (51 minutes ago)
to me
Vdo sent on desk number
आमचे 'उद्योग'चांगलेच आहेत: मुख्यमंत्री फडणवीस
आहे आणि असेल. उध्दव ठाकरेंचा विश्वास सार्थ ठरवू. परदेशात गेलेले तरुण परत येतील असंही मुख्यमंत्री म्हणाले.
-----------------------------------
VIJAY SHRAVAN GAIKWAD
9:37 PM (51 minutes ago)
to me
Vdo on desk number
कळत नाही पण गेल्या काही दिवसांपासून मला सरकारच सगळं काही चांगलं वाटू लागलंय : उद्धव ठाकरे
मुंबई : "मी मुख्यमंत्र्यांना न म्हटलं काही कळत नाही पण गेल्या काही दिवसांपासून मला सरकारच सगळं काही चांगलं वाटू लागलंय असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी सेना-भाजपतील वाद विकासाआड येणार नाहीत असं सांगितलं.
आता लोकसभा निवडणुका आहेत आणि त्या नंतर विधानसभा पण आपणच जिंकणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सांगत युती घट्ट असल्याची ग्वाही ठाकरेंनी दिली.
महाराष्ट्राचे उद्योग धोरण जाहीर करण्यासाठी आयोजित परीषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सहभागी झाले होते
तेंव्हा उध्दव ठाकरे म्हणाले,आमच्या मधले जे काही प्रश्न असले तरी आम्ही कधीही महाराष्ट्राच्या प्रगती मध्ये ते आणलं नाहीत.
सुभाष देसाईंन सारखे सहकारी मला लाभले हे माझ्यासाठी फार मोठं आहे मी त्यांचं अनेकदा मार्गदर्शन ही घेतो.आता लोकसभा निवडणुका आहेत आणि त्या नंतर विधानसभा आणि विधानसभा पण आपणच जिंकणार आहोत असेही ठाकरेंनी स्पष्ट केले.
VIJAY SHRAVAN GAIKWAD
9:38 PM (51 minutes ago)
to me
Vdo sent on desk number
आमचे 'उद्योग'चांगलेच आहेत: मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई: आमचे उद्योग चांगलेच आहेत, हे आता स्पष्ट झाले आहेत. जगभरातून राज्यात उद्योग आकर्षित केले.सुभाष देसाई यांनी सक्षम पणे उद्योग विभागच संचलन केलयं.गेल्या साडे चार वर्षात उद्योग विभागाने खूप चांगल काम केलंय
असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
महाराष्ट्राचे उद्योग धोरण जाहीर करण्यासाठी आयोजित परीषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री म्हणाले, आज महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरणाची पुस्तिका आज आपण प्रकाशित केलीय.आणि मी उध्दवजीना सांगू इच्छितो आम्ही सरकार मध्ये चांगले उद्योग केलेत.उद्योगा मध्ये महाराष्ट्र आज देशात पहिल्या क्रमांकावर आहे.उद्योग धोरण शाश्वत असावे, आवश्यकता असेल तर आणखी सुधारणा करु. राज्यात सर्वांगीण विकासाची दिशा उद्योग धोरणात आहे.महाराष्ट्र नंबर १ ते राज्य आहे आणि असेल. उध्दव ठाकरेंचा विश्वास सार्थ ठरवू. परदेशात गेलेले तरुण परत येतील असंही मुख्यमंत्री म्हणाले.
Conclusion: