ETV Bharat / state

मध्य रेल्वेकडून 8 लांब पल्ल्यांच्या जादा गाड्या; 9 ऑक्टोबरपासून होणार आरक्षण सुरू

मध्य रेल्वेकडून आंतरजिल्हा प्रवासासाठी लांब पल्ल्यांच्या गाड्या 11ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे. यामुळे आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

extra-trains-between-districts-will-start-from-11-october-in-maharashtra
मध्य रेल्वेकडून 8 लांब पल्ल्यांच्या जादा गाड्या; 9 ऑक्टोबरपासून होणार आरक्षण सुरू
author img

By

Published : Oct 8, 2020, 8:18 PM IST

मुंबई - मध्य रेल्वेकडून आंतरजिल्हा प्रवासासाठी 8 लांब पल्ल्यांच्या जादा गाड्या 11ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे. यामुळे आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

  • गाडी क्रमांक 01029 मुंबई कोल्हापूर स्पेशल 13 ऑक्टोबरला सीएसएमटी येथून सुटेल आणि त्याच दिवशी कोल्हापूरला पोहचेल.
  • गाडी क्रमांक 01030 कोल्हापूर वरून 12 ऑक्टोबरला सुटेल आणि त्याच दिवशी सीएसएमटीला पोहचेल. कर्जत, खंडाळा, घारापुरी, तारगाव, ताकरी आणि वलीवडे स्थानकात थांबा देईल. या गाडीची संरचना 2 स्लिपर कोच, 1 एसी टायर, टू एसी टायर, 10 द्वितीय श्रेणी सिटिंग असेल.
  • मुंबई लातूर सुपरफास्ट एक्सप्रेस आठवड्यातून 4 दिवस धावणार आहे.
  • गाडी क्रमांक 02207 ही सुपरफास्ट गाडी 11 ऑक्टोबर पासून सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि रविवारी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी लातूरला पोहचेल.
  • गाडी क्रमांक 02208 ही गाडी 12 ऑक्टोबरपासून लातूर वरून सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार सीएसएमटीला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पोहचेल.
  • गाडी क्रमांक 01417 ही गाडी 15 ऑक्टोबरपासून पुणे नागपूर एसी स्पेशल गाडी आठवड्यातून एकदा सुटेल आणि दुसऱ्या दिवशी नागपूरला पोहचेल.
  • गाडी क्रमांक 01418 एसी स्पेशल गाडी 16 ऑक्टोबरपासून आठवड्यातून एकदा नागपुरवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पुण्याला पोहचेल.
  • गाडी क्रमांक 02239 पुणे अजनी स्पेशल एसी गाडी दर आठवड्याला 17 ऑक्टोबरपासून पुण्यावरून दर शनिवारी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी अजनीला पोहचेल.
  • गाडी क्रमांक 02240 स्पेशल एसी गाडी अजनी वरून दर आठवड्याला रविवारी 17 ऑक्टोबरपासून सुटेल आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी पोहचेल.
  • गाडी क्रमांक 02117 पुणे अमरावती स्पेशल एसी गाडी दर आठवड्याला 14 ऑक्टोबरपासून पुण्यावरून दर बुधवारी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी अमरावतीला पोहचेल.
  • गाडी क्रमांक 02118 अमरावती स्पेशल एसी गाडी दर आठवड्याला 15 ऑक्टोबरपासून दर गुरूवारी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पुण्याला पोहचेल.
  • गाडी क्रमांक 02224 ही अजनी पुणे स्पेशल गाडी 13 ऑक्टोबरपासून दर मंगळवारी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पुण्याला पोहचेल.
  • गाडी क्रमांक 02223 पुणे स्पेशल एसी गाडी 16ऑक्टोबरपासून दर शुक्रवारी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी अजनीला पोहचेल.
  • श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर गोंदिया स्पेशल गाडी दररोज असेल.
  • गाडी क्रमांक 01039 स्पेशल गाडी सीएसएमटी येथून 11 ऑक्टोबरपासून कोल्हापूरला दररोज सुटेल आणि दुसऱ्या दिवशी गोंदियाला पोहचेल.
  • गाडी क्रमांक 01040 स्पेशल गाडी गोंदिया येथून 13 ऑक्टोबरपासून दररोज सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सीएसएमटीला पोहचेल.
  • मुंबई हाजुर साहेब नांदेड स्पेशल गाडी दररोज असेल.
  • गाडी क्रमांक 01141 स्पेशल गाडी दररोज सीएसएमटी येथून 11 ऑक्टोबरपासून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी हाजुर साहेब नांदेडला पोहचेल.
  • गाडी क्रमांक 01142 स्पेशल गाडी दररोज हाजुर साहेब नांदेड येथून 12 ऑक्टोबरपासून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सीएसएमटीला पोहचेल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, लासलगाव, मनमाड, नागारसोल, रोटेगाव, लासुर, औरंगाबाद, जालना, पारतूर, सेलू, परभणी, पुरणा स्थानकात थांबे देण्यात आले आहेत.

वरील गाड्यांचे आरक्षण 9 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून एसी स्पेशल गाडीचे आरक्षण आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होईल. कन्फर्म तिकीटधारक प्रवाशांना गाडीतून प्रवास करण्यास मुभा असेल. सर्व प्रवाशांना कोविड 19 च्या सर्व नियमांचे काटेकोरपणे प्रवासात पालन करणे आवश्यक असणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.