ETV Bharat / state

मुंबईत पुरातन गणेश मूर्ती, चित्रे व वस्तूंचे भरले प्रदर्शन

मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत इसवीसन पूर्व पहिल्या शतकापासून २१ व्या शतकातील बापाच्या मूर्ती, चित्रे, आणि वस्तू प्रदर्शनात पाहायला मिळतील. २८ ऑगस्टला सुरू झालेले प्रदर्शन २ सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.

author img

By

Published : Aug 31, 2019, 12:32 PM IST

मुंबईत पुरातन गणेश मूर्ती प्रदर्शन

मुंबई - गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवसच उरले आहेत. त्यामुळे बाप्पाच्या पुरातन मूर्तीचे दर्शन जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी मोठी पर्वणी आहे. मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत इसवीसन पूर्व पहिल्या शतकापासून २१ व्या शतकातील बापाच्या मूर्ती, चित्रे, आणि वस्तू प्रदर्शनात पाहायला मिळतील. २८ ऑगस्टला सुरू झालेले प्रदर्शन २ सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.

मुंबईत पुरातन गणेश मूर्ती, चित्रे व वस्तूंचे भरले प्रदर्शन

हेही वाचा - गणेशमूर्तींवर फिरतोय अखेरचा हात; रेखणीच्या कामांना वेग

प्रदर्शनातील बऱ्याच मूर्ती अतिदुर्मिळ आहेत, त्यामुळे या मूर्तीचे प्रदर्शन भरवून मुंबईकरांना पाहण्यासाठी खुल्या करण्यात आल्या आहेत . सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रदर्शन खुले असणार आहे. या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या बाप्पाच्या मूर्ती आणि चित्रे संग्रहक डॉक्टर प्रकाश कोठारी यांनी संग्रहित केल्या असून जनतेला या मूर्ती पाहता याव्यात तसेच लोकांना देशाचा पुरातन ठेवा पाहता यावा यासाठी हे प्रदर्शन आपण भरवले असल्याचे त्यांनी सांगीतले. सरूवातीपासूनच लोकांनी प्रदर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे.

हेही वाचा - यंदा लालबागचा राजा अंतराळात; 'हे' दृश्य बघून तुम्हालाही वाटेल अभिमान

Intro:मुंबईत पुरातन गणेश मूर्ती,चित्रे व वस्तू यांचे भरले प्रदर्शन

गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवसच उरलेत, आणि त्यामुळे बाप्पाच्या पुरातन मूर्तीचं दर्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी पर्वणी आहे , कारण मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत सध्या इसवीसन पूर्व पहिल्या शतकातल्या मूर्ती पासून २१ व्या शतकातील मूर्ती पर्यंत बापाच्या मूर्ती, चित्रे, आणि वस्तू प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत .हे प्रदर्शन गणेश भक्तांसाठी श्रींच्या जून्या गोष्टी पाहण्यासाठी पर्वणी आहे.

या प्रदर्शनातील बऱ्याच मूर्ती अतिदुर्मिळ आहेत , त्यामुळे या मूर्तीचं प्रदर्शन भरवून त्या मुंबईकरांना पाहण्यासाठी खुल्या करण्यात आल्या आहेत . २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रदर्शन खुलं असणार आहे . या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या बाप्पाच्या मूर्ती आणि चित्रे संग्रहक डॉक्टर प्रकाश कोठारी यांनी संग्रहित केल्या असून जनतेला या मूर्ती पाहता याव्यात यासाठी हे प्रदर्शन आपण भरवलं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे .हे प्रदर्शन पाहण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने येत आहेत.

Byte
Dr प्रकाश कोठारीBody:।Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.