राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल ईडी कार्यालयातून निघाले. काही कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासंदर्भात प्रफुल्ल पटेल आज ईडी कार्यालयात आले होते.
ब्रेकिंग : शिवस्मारकाचे काम पुढे नेण्यासाठी राज्य सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाही - देवेंद्र फडणवीस - undefined
17:06 August 23
प्रफुल्ल पटेल ईडी कार्यालयातून निघाले -
17:04 August 23
अनिल देशमुख कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण :
अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सहकारी कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
15:59 August 23
मुख्यमंत्र्यांनी सर्व गोविंदा पथकांशी संवाद साधून दहीहंडी बाबत भूमिका जाणून घेतली. त्यानंतर दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. आता मनसेने दहीकाला उत्सव सुरू करण्याची भूमिका घेतली आहे.
15:58 August 23
सरकारने काहीही नियम केले तरी आम्ही हंडी करणारच - मनसे नेते अविनाश जाधव
ठाणे - ठाकरे सरकार हे महाराष्ट्राला लागलेले संक्रात आहे, असा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला. गोविंदा पथक समन्वय समितीच्या बैठकीत मनसेचे बाळा नांदगावकर यांना बोलू दिले नाही. ज्या मंडळाने दहीहंडीचे जागतिक रेकॉर्ड केले आहेत, अशांना वगळून ही बैठक आयोजित केली. तर राज ठाकरे यांचा आदेश आला की महाराष्ट्रात दहीहंडी होणार, असे ते म्हणाले.
15:57 August 23
नागपूर - माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांचे पणतू डॉ. रोहित माडेवार यांचा भाजपमध्ये प्रवेश
- माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला..
15:28 August 23
नागपूर - अल्प व्याजदरात कर्जाचे आमिष दाखवून देशभरातील नागरिकांना लाखो रुपये हडपणाऱ्या टोळीतील एका महिलेला पोलिसांनी हरियाणातुन अटक केली. त्यांची टोळी मोठी असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
15:11 August 23
देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर आरोप
-
शिवस्मारकाचे काम पुढे नेण्यासाठी राज्य सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाही, आतातरी हा प्रयत्न करावा, अशी आमची अपेक्षा आहे. pic.twitter.com/as515vdDvE
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 23, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">शिवस्मारकाचे काम पुढे नेण्यासाठी राज्य सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाही, आतातरी हा प्रयत्न करावा, अशी आमची अपेक्षा आहे. pic.twitter.com/as515vdDvE
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 23, 2021शिवस्मारकाचे काम पुढे नेण्यासाठी राज्य सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाही, आतातरी हा प्रयत्न करावा, अशी आमची अपेक्षा आहे. pic.twitter.com/as515vdDvE
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 23, 2021
शिवस्मारकाचे काम पुढे नेण्यासाठी राज्य सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाही, आतातरी हा प्रयत्न करावा, अशी आमची अपेक्षा आहे. देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते (विधानसभा)
14:55 August 23
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा गोविंदा पथकांशी संवाद :
मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण सण-वार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊ, मानवता दाखवू आणि कोरोनाला पहिले हद्दपार करू असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यावा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील गोविंदा पथकांशी ऑनलाईन बैठकीत आज संवादा साधला. त्यांनी मंडळाच्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत दहीहंडी साजरी न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, यावेळी कोरोनाचे सावट लक्षात घेऊन सामाजिक तसेच आरोग्यविषयक उपक्रम हाती घेण्याच्या भावनाही व्यक्त केल्या.
13:35 August 23
500 रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात एकाला मारहाण -
महाराष्ट्र - पालघरमधील मोखाडा पोलिसांनी एका व्यक्तीला 500 रुपयांच्या कर्जाच्या मोबदल्यात एका व्यक्तीला मारहाण आणि शिवीगाळ केल्याबद्दल अटक केली. मारहाण झालेल्या व्यक्तीने नंतर आत्महत्या केली. त्याने आपल्या मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी कर्ज घेतले होते. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला आज त्याला न्यायालयात हजर केले जाईल.
11:53 August 23
कल्याण सिंह यांचे निधन :
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांना श्रद्धांजली वाहिली.
11:51 August 23

अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सहकारी कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करणार आहे.
10:43 August 23
पुण्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिली सासरची नावे
10:23 August 23
भाजीविक्रेत्याला मारहाण :
-
#WATCH: 3 arrested for thrashing a vegetable vendor in Matunga, Mumbai. One of the accused had taken the shop on rent & victim worked for him there. Later, victim himself took it on rent after speaking with the owner following which the accused beat him up.
— ANI (@ANI) August 23, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
(Video Source: CCTV) pic.twitter.com/3e5TU85BLw
">#WATCH: 3 arrested for thrashing a vegetable vendor in Matunga, Mumbai. One of the accused had taken the shop on rent & victim worked for him there. Later, victim himself took it on rent after speaking with the owner following which the accused beat him up.
— ANI (@ANI) August 23, 2021
(Video Source: CCTV) pic.twitter.com/3e5TU85BLw#WATCH: 3 arrested for thrashing a vegetable vendor in Matunga, Mumbai. One of the accused had taken the shop on rent & victim worked for him there. Later, victim himself took it on rent after speaking with the owner following which the accused beat him up.

भाजीविक्रेत्याला मारहाण केल्याप्रकरणी 3 जणांना माटुंगा पोलिसांनी अटक केली. यातील एका आरोपीने दुकान भाड्याने घेतले होते आणि भाजीविक्रेत्याने त्याच्यासाठी तेथे काम केले. यानंतर या भाजी विक्रेत्याने स्वतः मालकाशी बोलत हे दुकान भाड्याने घेतले. त्यानंतर आरोपींनी त्याला मारहाण केली.
09:35 August 23
राजनाथ सिंह पुणे दौरा :
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 23 ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येणार होते. मात्र, त्यांचा पुणे दौरा रद्द झाला आहे. यानिमित्ताने आजचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.
08:57 August 23
कल्याण सिंह यांचे निधन :
लखनऊ : उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थानचे माजी राज्यपाल कल्याण सिंह यांचे 21 ऑगस्ट रोजी निधन झाले. आज त्यांच्यावर त्यांच्या नरौरा या गावी रामघाटावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या अंतिम संस्कारावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कल्याण सिंह यांचे निधन झाल्यापासून त्यांच्या पार्थिवासोबतच आहेत.

TAGGED:
breaking page