ETV Bharat / state

बाळासाहेबांचं नाव घेणारच; भाजपच्या आक्षेपावर एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर - eknath shinde reply to bjp objection

राज्यपालांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात लवकरच एका लोकप्रतिनिधीद्वारे राज्यपालांकडे याचिका करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी म्हणाले की, मी आज जो आहे तो बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आहे, त्यामुळे मी त्यांचे नाव घेणारच, तुम्हाला काय म्हणायचे आहे ते म्हणा, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

Eknath Shinde's reply to BJP's objection
बाळासाहेबांचं नाव घेणारच; भाजपचा आक्षेपावर एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर
author img

By

Published : Nov 30, 2019, 2:51 PM IST

मुंबई - महाविकासआघाडी सरकारच्या विश्वास ठरावाच्या वेळी सभागृहात गदारोळ करण्याचे संकेत विरोधकांनी दिले आहेत. शिवाजी पार्क येथे झालेल्या शपथविधी हा अवैध असल्याचे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. या शपथविधीच्या वेळी घटनेच्या तरतुदी बाजूला सारून महापुरुषांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला, याला घटनात्मक शपथविधी म्हणले जाऊ शकत नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - शासनाकडून कायद्याची, घटनेची पायमल्ली, शपथविथी नियमबाह्य - चंद्रकांत पाटील

राज्यपालांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात लवकरच एका लोकप्रतिनिधीद्वारे राज्यपालांकडे याचिका करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी म्हणाले की, मी आज जो आहे तो बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आहे, त्यामुळे मी त्यांचे नाव घेणारच, तुम्हाला काय म्हणायचे आहे ते म्हणा, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

बाळासाहेबांचं नाव घेणारच; भाजपचा आक्षेपावर एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर

हेही वाचा - LIVE - 'बहुमताची अग्निपरीक्षा', मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल

सभागृहामध्ये बहुमत सिध्द करण्यापूर्वी आघाडी सरकारने हंगामी अध्यक्षही बदलला आहे. नव्या हंगामी अध्यक्षाची नेमणूक ही घटनात्मक नाही, असा आरोपही पाटील यांनी केला आहे. पाटील यांच्या आरोपाला आणि बाळासाहेबांचे नाव घेतले त्याला ज्यांनी आक्षेप आणि विरोध आहे. त्या विरोधकांना कोणतीही कायदेशीर बाबी तपासून घ्यायचे असतील त्याने घ्याव्यात. मात्र, आमच्या आराध्यदैवत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव शपथीमध्ये घेणारच असल्याचे एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितले.

Intro:भाजपचा आक्षेपावर, एकनाथ शिंदेयांचे उत्तर बाळासाहेबांचं नाव घेणारच

आघाडी सरकारच्या विश्वास ठरावाच्या वेळी सभागृहात गदारोळ करण्याचे संकेत विरोधकांनी दिले आहेत. शिवाजी पार्क येथे झालेल्या शपथविधी हा अवैध असल्याचं भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. या शपथविधीच्या वेळी घटनेच्या तरतुदी बाजूला सारून महापुरुषांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला याला घटनात्मक शपथविधी म्हणतात जाऊ शकत नाही. राज्यपालांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात लवकरच एका लोकप्रतिनिधी द्वारे राज्यपालांकडे याचिका करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की मी आज जो आहे तो बाळासाहेबांच्या आशीर्वादाने त्यांचे नाव घेणारच तुम्हाला काय म्हणायचे आहे ते म्हणा असे शिंदे यांनी म्हटले

सभागृहामध्ये विश्वास दाखल करण्यापूर्वी आघाडी सरकारने हंगामी अध्यक्ष ही बदलला नव्या हंगामी अध्यक्षाची नेमणूक ही घटनात्मक नाही असा आरोपही पाटील यांनी केला आहे . या त्यांचा आरोपाला आणि महापुरुष बाळासाहेबांच नाव घेतलं त्याला ज्यांनी आक्षेप व विरोध आहे त्या विरोधकांना कोणतीही कायदेशीर बाबी तपासून घ्यायचे असतील त्याने घ्याव्यात मात्र आमच्या आराध्यदैवत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव शपथी मध्ये घेणारच असल्याचं एकनाथ शिंदे यांनी ठासून सांगितलं

Body:.

Conclusion:फीड कॅमेरा मॅन सरांनी लाईव्ह वरून पाठवला आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.