ETV Bharat / state

पीएमसी बँक घोटाळा: बँकेवरील निर्बंधांमुळे मुलीचे लग्न रखडले - PMC Bank depositor postpone daughter's marriage

पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध आल्यानंतर बँक खातेदारांना वेगवेगळ्या समस्यांना दररोज तोंड द्यावे लागत आहे. खातेदार असलेल्या रवी सिंग यांना आपल्या मुलीचे लग्न पुढे ढकलावे लागले आहे.

पीएमसी बँक घोटाळा
author img

By

Published : Nov 19, 2019, 4:32 PM IST

मुंबई - पीएमसी बँकेतील साडेचार हजार कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. आरबीआयने पीएमसी बँकेच्या व्यवहारांना स्थगिती दिली आहे. पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध आल्यानंतर बँक खातेदारांना वेगवेगळ्या समस्यांना दररोज तोंड द्यावे लागत आहे.

बँकेवरील निर्बंधांमुळे मुलीचे लग्न रखडले

ठाण्यात राहणाऱ्या रवी सिंग यांनी एका खासगी कंपनीतून व्हीआरएस स्वीकारून मिळालेले 18 लाख रुपये ठेव स्वरूपात पीएमसी बँकेत ठेवले होते. बँकेचा घोटाळा समोर येण्याअगोदर रवी सिंग यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नाची तयारी सुरू केली होती. मात्र, यासाठी लागणारा पैसा बँकेत अडकल्याने हतबल होऊन रवी सिंग यांनी त्यांच्या मुलीचे लग्न पुढे ढकलले आहे. बँकेवरील आर्थिक निर्बंध जोपर्यंत आरबीआयकडून उठवण्यात येणार नाहीत, तोपर्यंत मुलीचे लग्न करता येणार नाही, असे रवी सिंग यांनी सांगितले.

बँक खातेदारांना वेगवेगळ्या समस्यांना दररोज तोंड द्यावे लागत आहे

हेही वाचा - महाशिवआघाडीच्या भवितव्यावर नगरच्या जिल्हा परिषद अध्यक्षांचे भवितव्य..

दरम्यान, पीएमसी बँकेतील ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. आत्तापर्यंत करण्यात आलेल्या उपाययोजनांबद्दलचे प्रतिज्ञापत्र मंगळवारच्या सुनावणीत सादर होणार आहे. मात्र, खातेधारकांनी पुन्हा एकदा सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Intro:साडेचार हजार कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आल्यानंतर उच्च न्यायालायच्या निर्देशानुसार आरबीआयकडून पीएमसी बँक ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित ठेवण्यासाठी आतापर्यंत काय उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत या बद्दलचे प्रतिज्ञापत्र मंगळवारच्या सुनावणी सादर करण्यात येत आहे . पीएमसी बँक खाते धारकांकडून पुन्हा एकदा त् बँक खातेदारांच्या ठेवी सुरक्षित राहाव्यात म्हणून लिखित स्वरूपात हमी आरबीआय कडून मिळावी अशी मागणी अशी मागणी करण्यात आली आहे.

Body:पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध आल्यानंतर बँक खातेदारांना वेगवेगळ्या समस्यांना दररोज तोंड द्यावे लागत आहे. ठाण्यात राहणारे रवी सिंग यांनी एका खासगी कंपनीतून व्हीआरएस स्वीकारून मिळलेले 18 लाख रुपये ठेवी स्वरूपात पीएमसी बँकेत ठेवले होते. बँकेचा घोटाळा समोर येण्याअगोदर रवी सिंग यांनी त्यांच्या मुलीचे लग्न करण्यासाठी लग्नाची तयारी सुरू केली होती. मात्र यासाठी लागणारा पैसा बँकेत अडकल्याने हतबल होऊन रवी सिंग यांनी तूर्तास त्यांच्या मुलीचे लग्न पुढे ढकलले आहे. बँकेवरील आर्थिक निर्बंध जो पर्यंत आरबीआय कडून उठविण्यात येणार नाहीत तो पर्यंत रवी सिंग हे त्याच्या उच्चशिक्षित मुलीचे लग्न करू शकणार नाहीत असं ईटीवी भारतशी बोलताना म्हटले आहे.

Conclusion:( चौपाल जोडला आहे , रवी सिंग यांच्या केस स्टडी चा बाईट वेगळा जोडला आहे.)
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.