मुंबई - मुंबईत शनिवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मध्यरात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून शहरातील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने रेड अलर्ट जारी करुन मुंबई आणि उपनगरात आज जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचनाही पालिकेकडून देण्यात आली आहे. मुंबईतील गांधी मार्केट, सायन या परिसरात सखल भागात पाणी साचले आहे. या ठिकाणाहून परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी...
मुसळधार पावसामुळे गांधी मार्केट भागात पाणीच पाणी; वाहतुकीवरही परिणाम
मुंबईत शनिवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मध्यरात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून शहरातील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने रेड अलर्ट जारी करुन मुंबई आणि उपनगरात आज जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचनाही पालिकेकडून देण्यात आली आहे. मुंबईतील गांधी मार्केट, सायन या परिसरात सखल भागात पाणी साचले आहे. या ठिकाणाहून परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी...