ETV Bharat / state

Drug Case Mumbai : आणखी दोघा ड्रग तस्करांना अटक - आर्यन खान ड्रग्ज प्रकरण

एनसीबीने ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी आणखी दोन जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या दोघांनाही आज न्यायालयात हजर केले जाईल.

Drug Case Mumbai
Drug Case Mumbai
author img

By

Published : Oct 5, 2021, 12:25 PM IST

मुंबई : एनसीबीने ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी आणखी दोन जणांना अटक केली आहे. जोगेश्वरी परिसरातून एका ड्रग पेडलरला काल (4 ऑक्टोबर) रात्री अटक केली. त्याच्याकडून मेफेड्रोन ड्रग्ज जप्त केले आहे. तर, दुसऱ्याला दुसऱ्या दिवशी क्रुझवर छापेमारी दरम्यान ताब्यात घेतले. दरम्यान, अटक केलेल्या दोघांनाही आज (5 ऑक्टोबर) न्यायालयात हजर केले जाईल.

कॉर्डीला क्रुझ
कॉर्डीला क्रुझ

शाहरुखच्या मुलाला अटक

कॉर्डीला क्रूझवरून एनसीबीने कारवाई केली. यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन यालाही अटक करण्यात आली आहे. त्याला 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

कॉर्डीला क्रुझवरील ड्रग्स पार्टीचा व्हिडिओ

कॉर्डीला क्रुझ ड्रग्स पार्टीत एनसीबीने कारवाई करत छापेमारी केली होती. या कारवाई आर्यन खानसह इतरांना एनसीबीने ताब्यात घेतले आहे. याच छापेमारी पूर्वी क्रुझवर सुरु असलेल्या पार्टीचे व्हिडिओ सध्या समाज माध्यमांत व्हायरल झाले आहे. मात्र या व्हायरल व्हिडिओच्या सत्यतेची खात्री ईटीव्ही भारत करत नाही. पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.