ETV Bharat / state

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी कोणाचीही तक्रार आली नाही; नायर रुग्णालयाचा दावा

यासंदर्भात नायर रुग्णालयाचे डीन डॉक्टर रमेश भरमल यांना विचारले असता, संबंधित आरोपींना लपवून ठेवण्यात माझा कोणताही हात नाही. प्रकरण सध्या पोलिसांकडे आहे. त्यामुळे या प्रकारावर जास्त बोलू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

आज नायर रुग्णालयाच्या बाहेर सामाजिक संस्थांनी निदर्शने केली.
author img

By

Published : May 27, 2019, 8:06 PM IST

मुंबई- डॉक्टर पायल तडवी यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या, या मागणीसाठी आज नायर रुग्णालयाच्या बाहेर सामाजिक संस्थांनी निदर्शने केली. संबंधित आरोपींना नायर रुग्णालयातील प्रशासनाची फूस असून पोलिसांनी अद्याप कोणतीच कारवाई का केली नाही? असा प्रश्नदेखील निदर्शन कर्त्यांनी यावेळी उपस्थित केला.

आज नायर रुग्णालयाच्या बाहेर सामाजिक संस्थांनी निदर्शने केली.

यासंदर्भात नायर रुग्णालयाचे डीन डॉक्टर रमेश भरमल यांना विचारले असता, संबंधित आरोपींना लपवून ठेवण्यात माझा कोणताही हात नाही. प्रकरण सध्या पोलिसांकडे आहे. त्यामुळे या प्रकारावर जास्त बोलू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संबंधित कुटुंबाची या प्रकरणासंबंधी कोणतीही तक्रार माझ्याकडे आलेली नाही, असा दावाही डॉक्टर रमेश धर्म यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे.

Intro:डॉ पायल तडवी यांचा प्रकरणातील मोठा खुलासा; कोणताही तक्रार न आल्याचा नायर डीनचा दावा.

डॉक्टर पायल तडवी यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या या मागणीसाठी आज नायर हॉस्पिटलच्या बाहेर सामाजिक संस्थांनी निदर्शने केले लोकांचं म्हणणं आहे की संबंधित आरोपींना नायार रुग्णालयातील प्रशासनाची फूस आहे .पोलीस अजून पर्यंत का कारवाई करत नाहीत असा सवाल देखील त्यांनी यावेळी विचारत आहे.त्यावर रुग्णालयातील डीन डॉ रमेश भरमल याच्याशी ईटीव्ही भारत प्रतिनिधीनी संपर्क केला असता त्यांनी यावर दावा केला की कोणतीही अगोदर तक्रार आली न्हवती .

मात्र यासंदर्भात आम्ही नायर हॉस्पिटलचे डीन डॉक्टर रमेश धर्म यांच्याशी बोललो असता ते म्हणाले की संबंधित आरोपींना लपवून ठेवण्यात माझा कोणताही हात नाही संबंधित प्रकरण सध्या पोलिसांकडे आहे त्यामुळे या प्रकारावर जास्त बोलू शकत नाही.

यासोबतच त्यांना संबंधित कुटुंबाने तुमच्याकडे तक्रार केली होती तर तुम्ही कारवाई का केली नाही असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की अशी कोणतीही तक्रार माझ्याकडे आलेली नाही. माझ्या कानावर अशी माहिती आली आहे की त्यांनी 13 तारखेला एक पत्र दिलं होतं मात्र त्यांनी स्वतः मागे घेतलं त्यावरून ते बोलले की आम्हाला या प्रकरणाला बद्दल कोणतीही माहिती न्हवती असा दावा डीन डॉ रमेश यांनी केला.Body:।Conclusion:कॉल रेकॉर्डिंग व्हाट्सअप्प वर पाठवली आहे

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.