ETV Bharat / state

बाप्पांचा फोटो, 'गणेशा'सोबत 'सेल्फी' घेण्याची वाढली 'क्रेझ'

काही वर्षांपूर्वी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविक हात जोडून येत असत. पण, आता बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोबाईलच्या कॅमेऱ्यासह येतो.

author img

By

Published : Sep 9, 2019, 12:01 PM IST

सेल्फी घेताना पोलीस कर्मचारी

मुंबई - तंत्रज्ञानाच्या युगात युवापिढीसह सर्वच मोबाईलच्या आहारी गेल्याचे चित्र दिसत आहे. गणेशोत्सव काळात बाप्पाचा आशीर्वाद घेण्याची पद्धतही बदललेली आहे. काही वर्षांपूर्वी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविक हात जोडून येत असत. पण, आता बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोबाईलचा कॅमेऱ्यासह येतो. गणपती बाप्पांची प्रतिमा आपल्या मोबाईलमध्ये असावी यासाठीच भाविकांमध्ये स्पर्धाच लागलेली असते. जाणाऱ्या लालबागचा राजाच्या दर्शनासह सगळीकडे हीच परिस्थिती आहे.

बाप्पांसोबत 'सेल्फी' घेण्याची वाढली 'क्रेझ'

आता बाप्पां बरोबर सेल्फी किंवा बाप्पाचा फोटो मोबाईलमध्ये काढणे हाच जणू बाप्पाचा आशीर्वाद समजला जात आहे. वाढत्या मोबाईल प्रेमामुळे लालबागचा राजा मंडळात येणाऱ्या भाविकांना सांभाळताना नाकीनऊ येत आहे. इथे तरी मोबाईल सोडा, असे पोलीस सांगतात. परंतु जेव्हा उसंत मिळते तेव्हा पोलिससुद्धा बाप्पा बरोबर फोटो काढण्यात मग्न होतो.

Intro:
मुंबई । तंत्रज्ञानाच्या युगात युवापिढीसह सर्वच मोबाईलच्या आहारी गेल्याचे चित्र दिसत आहे. गणेशोत्सव काळात बाप्पाचा आशीर्वाद घेण्याची पद्धतही बदललेली आहे. काही वर्षांपूर्वी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविक हात जोडून येत असत. पण आता बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोबाईलचा कॅमेरा उघडून येतो। गणपती बाप्पाची प्रतिमा आपल्या मोबाईलमध्ये असावी यासाठीच भाविकांमध्ये स्पर्धाच लागलेली असते. जाणाऱ्या लालबागचा राजाच्या दर्शनासह सगळीकडे हीच परिस्थिती आहे.Body:सर्वांच्या हातात स्मार्टफोन आले मग काय बाप्पाचा आशीर्वाद घेण्याची पद्धती बदलली. आता बाप्पा बरोबर सेल्फी किंवा बाप्पाचा फोटो मोबाईलमध्ये काढणे हाच जणू बाप्पाचा आशीर्वाद समजला जातो. वाढत्या मोबाईल प्रेमामुळे लालबागचा राजा मंडळात येणाऱ्या भाविकांना सांभाळताना नाकीनऊ येत आहेत. इथे तरी मोबाईल सोडा असे पोलीस सांगतात. परंतु जेव्हा उसंत मिळते तेव्हा पोलिससुद्धा बाप्पा बरोबर फोटो काढण्यात मग्न होतो मग पोलिस काय काय सर्वसामान्य काय सर्वांनाच मोबाईल सर्वांनच संमोहित केलं आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.