ETV Bharat / state

मालेगाव बॉम्बस्फोट; बचाव पक्षाच्या वकिलांना घटनास्थळी जाऊन करायचे आहे निरीक्षण, पोलीस सुरक्षेची मागणी

2008 मधील मालेगाव बॉम्ब स्फोटासंदर्भात प्रमुख आरोपीं लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर आणि संदिप डांगे यांच्याविरोधात खटला सुरू आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट
author img

By

Published : May 20, 2019, 4:36 PM IST

मुंबई - 2008 मधील मालेगाव बॉम्ब स्फोटासंदर्भातील सर्व मुख्य आरोपींच्या वकिलांनी एनआयए कोर्टात याचिका दाखल करत पोलीस सुरक्षा मागितली आहे. आरोपींच्या सर्व वकिलांना मालेगाव येथे झालेल्या बॉम्ब स्फोटासंदर्भात घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष निरीक्षण करायचे असल्याने यासाठी बचाव पक्षाच्या वकिलांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

सोमवारी झालेल्या सुनावणीत मालेगाव बॉम्ब स्फोटासंदर्भात जखमींची उलटतपासणी करण्यात आली. मागच्या सुनावणीत एनआयए कोर्टाने या प्रकरणातील सर्व आरोपीना आठवड्यातून एकदा कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, आजच्या सुनावणीत एकूण आरोपींपैकी फक्त समीर कुलकर्णी हा आरोपी हजर होता.

या गुन्ह्यातील बचाव पक्षाच्या वकिलांनी दाखल केलेल्या पोलीस सुरक्षेच्या याचिकेवर सुनावणी घेत न्यायालयाने नाशिक पोलिसांना मालेगाव येथे घटनास्थळावर निरीक्षण करण्यासाठी येणाऱ्या वकिलांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत.

2008 मालेगाव बॉम्बब्लास्ट संदर्भातील सर्व  मुख्य आरोपींच्या वकिलांनी एनआयए कोर्टात याचिका दाखल करत पोलीस सुरक्षा मागितली आहे. आरोपींच्या सर्व वकिलांना मालेगाव येथे झालेल्या बॉम्बब्लास्ट संदर्भात घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष निरीक्षण करायचे असल्याने यासाठी या साठी बचाव पक्षाच्या वकिलांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. 

सोमवारी झालेल्या सुनावणीत मालेगाव बॉम्बब्लास्ट संदर्भात जखमी व पंचना आज उलटतपासणी करण्यात आली. मागच्या सुनावणीत एनआयए कोर्टाने या प्रकरणातील सर्व आरोपीना आठवड्यातून एकदा कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते मात्र आजच्या सुनावणीत एकूण आरोपींपैकी फक्त समीर कुलकर्णी हा आरोपी हजर होता. 

या गुन्हयातील बचाव पक्षाच्या वकिलांनि दाखल केलेल्या पोलीस सुरक्षेच्या याचिकेवर सुनावणी घेत न्यायालयाने नाशिक पोलिसांना मालेगाव येथे घटनास्थळावर निरीक्षन करण्यासाठी येणाऱ्या वकिलांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. 

 2008 मालेगाव बॉम्बब्लास्ट संदर्भात प्रमुख आरोपीं लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर आणि संदिप डांगे यांच्याविरोधात खटला सुरू आहे. 

( मोजो काम करीत नसल्याने बातमी मेल वर देत आहे.)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.