ETV Bharat / state

चेंबूर ते वडाळा दरम्यान चालत्या लोकल प्रवासात 2 तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी - तरुणांवर

चेंबूर ते वडाळा स्थानकादरम्यान प्रवासी लोकलमध्ये जात असताना, दरवाज्यात उभे राहून मोसीन मोहमद नावाचा तरुण जीवघेणी स्टंटबाजी करत होता. तर दुसरा युवकदेखील मोसीनसारखीच स्टंटबाजी करत होता, अशी माहिती आहे.

स्टंटबाजी करणारा तरुण
author img

By

Published : Aug 1, 2019, 2:21 PM IST

Updated : Aug 1, 2019, 4:37 PM IST

मुंबई - धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या दोन तरुणांना वडाळा रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी सकाळी चेंबूर ते वडाळा स्थानकादरम्यान प्रवासी लोकलमध्ये जात असताना, दरवाजात उभे राहून मोसीन मोहम्मद नावाचा तरुण जीवघेणी स्टंटबाजी करत होता. तर दुसरा तरुण देखील मोसीन सारखीच स्टंटबाजी करत होता, अशी माहिती आहे.

दरम्यान, याच लोकलने प्रवास करणारे रेल्वेचे जीआरपी सचिन पाटील व दुसरे एक कर्मचारी यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी वडाळा रेल्वे स्थानक येताच त्या दोघांना ताब्यात घेतले आणि वडाळा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले, यानंतर पोलिसांनी या तरुणांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई केली, अशी माहिती लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाल यांनी दिली आहे.

लोकल प्रवासात 2 तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी

रेल्वे प्रशासन वारंवार स्टंटबाजीसारखे प्रकार करू नये, यासंदर्भात जनजागृती करत असते. मात्र, तरी देखील या स्टंटबाजांना आवर घालण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

Intro:चेंबूर ते वडाळा चालत्या लोकल प्रवासात 2 युवकांची जीवघेणी स्टंटबाजी

मुंबईत धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या दोन युवकाला वडाळा रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.आज सकाळी चेंबूर ते वडाळा स्थानकादरम्यान प्रवाशी लोकल मध्ये जात असताना दरवाज्यात उभे राहून मोसिन मोहम्मद नावाचा युवक जीवघेणी स्टंटबाजी करत होता. तर दुसऱ्या युवकही मोसिन सारखेच स्टंट करत होता.Body:चेंबूर ते वडाळा चालत्या लोकल प्रवासात 2 युवकांची जीवघेणी स्टंटबाजी

मुंबईत धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या दोन युवकाला वडाळा रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.आज सकाळी चेंबूर ते वडाळा स्थानकादरम्यान प्रवाशी लोकल मध्ये जात असताना दरवाज्यात उभे राहून मोसिन मोहम्मद नावाचा युवक जीवघेणी स्टंटबाजी करत होता. तर दुसऱ्या युवकही मोसिन सारखेच स्टंट करत होता

यादरम्यान लोकल रेल्वेने जीआरपीचे सचिन पाटील व दुसऱ्या एक कर्मचारी प्रवास करत होता त्याच्या निदर्शनास स्टंटकरणारे युवक दिसून आले .त्याने वडाळा रेल्वे स्टेशन येतात त्याला ताब्यात घेतले आणि वडाळा रेल्वे पोलीसानी या युवकावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई केली. रेल्वे प्रशासन वारंवार स्टंटबाजी करू नये यासंदर्भात रेल्वे स्थानकावर उद्घोषणा करत असते परंतु या स्टंट बाजाना आवर घालण्यात मात्र रेल्वे प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसते आहे

Byte राजेंद्र पाल लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरीक्षक वडाळा Conclusion:
Last Updated : Aug 1, 2019, 4:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.