ETV Bharat / state

'कोरोना' व्हायरस भारतीय कापसावरही भारी; निर्यात रोडावल्याने कापूस बाजार ठप्प

author img

By

Published : Feb 11, 2020, 8:10 AM IST

गेल्या काही वर्षात भारत कापसाच्या निर्यातीमध्ये आघाडीवरील देश मानला जातो. भारतातून प्रामुख्याने चीनमध्ये मोठ्या प्रमाणात कापूस निर्यात केली जाते. या हंगामात चीनला जवळपास चार लाख गाठींची निर्यात करण्यात आली आहेत. तर या महिन्यात चीनमध्ये सुमारे पाच लाख गाठी निर्यात होण्याची अपेक्षा होती. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे चीनमधील कापूस निर्यातीवर परिणाम झाला आहे. निर्यात होणारा कापसाला भारतातच अडकून पडल्याने देशांतर्गत साठा वाढला आहे. परिणामी, कापसाचे भारतातील बाजारपेठेतील दर घसरले आहेत.

manish daga, cotton guru
मनीष डागा (कॉटन गुरू)

मुंबई - चीनमध्ये थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूचे परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापारावर होऊ लागले आहेत. भारत आणि चीन या दोन देशांमध्ये कापूस आणि सूत आयात-निर्यातीच्या व्यवसायावर याचा गंभीर परिणाम झाला आहे. यामुळे चीनला होणारी कापूस आणि सुत यांची निर्यात आता पूर्णपणे थांबली आहे.

हेही वाचा - कोरोनाचा भारतीय औषधी उद्योगावर परिणाम होण्याची भीती

मागील आठवड्यात प्रति खंडी चार हजार रुपये कापसाचे भाव आता घसरले आहे. सुमारे 42 हजार रुपये खंडणी असलेला कापूस आता 38 हजार रुपयांना विकला जात आहे, अशी माहिती कॉटन गुरु मनीष डागा यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. 2019 मध्ये 360 लाख गाठी कापूस उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

रुईच्या खपाचा अंदाज 305 लाख गाठी पूर्ण 321 लाख गाठी इतका मर्यादित करण्यात आला आहे. यावर्षी महाराष्ट्रासाठी कापूस हंगाम समाधानकारक जाईल, अशी परिस्थितीत कोरोना विषाणूने कापसाचे अर्थकारण बिघडवून टाकले आहे. यामुळे आगामी काळात अमेरिका-चीन व्यापार युद्ध, अवकाळी पाऊस आणि मागणीत झालेली घट यामुळे कापूस, रुई, सूत आणि कापड बाजाराची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडतच जाणार आहे. म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे. तसेच पर्यायी बाजारपेठ शोधण्यासाठी अमेरिकेकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. यामुळे शिल्लक कापूस साठा हा अमेरिकेत विक्री करता येईल, असे मत डागा यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा - गतवर्षीच्या तुलनेत कारच्या विक्रीत जानेवारीत ८ टक्के घसरण

यासोबतच आकस्मित आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कापसाचे परिस्थिती बिघडली आहे. कापसाला प्रतिक्विंटल पाच हजार पाचशे रुपये किमान आधारभूत भाव जाहीर करण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र गेल्या दोन महिन्यात खासगी खरीददार प्रतिक्विंटल 2500 ते 5200 रुपये दर देत होते. हमीभावाने सरकारी खरेदीचे फारसी मात्र पुढे सरकले नाही. दोन महिन्यात भारतीय कापूस महामंडळने (सीसीआय) केवळ एक टक्का कापूस खरेदी केला आहे. तर अद्याप सीसीआयने कापूस खरेदी बंद केली नाही, ही समाधानाची गोष्ट आहे.

Intro:mh_mum_cotton_prices_down_cottonguru_7204684
मनोज जोशी सर यांच्या सूचनेनुसार कपाशी निर्यातीवर परिणामांची स्टोरी देत आहे इंग्रजी मराठी आणि हिंदी मध्ये कॉटन गुरु मनीष डागा यांचे बाईट सोबत जोडले आहेत

Body:कोरोना व्हायरसचा भारतीय कापसाला प्रादुर्भाव; निर्यात रोडावल्याने कापुस बाजार पडला

मुंबई: चीनमध्ये थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूचे
परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापारावर होऊ लागले आहेत. भारत आणि चीन या दोन देशांमध्ये कापूस आणि सूत आयात-निर्यात तिच्या धंद्यावर याचा गंभीर परिणाम झाला असून चीन ला होणारी कापूस आणि सुताची निर्यात आता पूर्णपणे थांबली आहे.
गेल्या काही वर्षात भारत कापसाच्या निर्यातीमध्ये आघाडीवरील देश मानला जातो भारतातून प्रामुख्याने चीनमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची निर्यात होती या हंगामात चीनला जवळपास चार लाख गाठींची निर्यात करण्यात आल्या आहेत तर या महिन्यात चीनमध्ये सुमारे पाच लाख गाठी निर्यात होण्याची अपेक्षा होती को राणा विषाणूच्या प्रादुर्भावामुळे चीन मधील कापूस निर्यातीवर परिणाम झाला आहे निर्यात होणारा कापसाला भारतातच अडकून पडल्याने देशांतर्गत साठा वाढला आहे .परिणामी भारतातील बाजारपेठेतील कापसाचे दर घसरले आहेत. मागील आठवड्यात प्रति खंडी चार हजार रुपये कापसाचे भाव आता घसरले असून सुमारे 42 हजार रुपये खंडणी असलेला कापूस आता 38 हजार रुपयांना विकला जात आहे अशी माहिती कॉटन गुरु मनीष डागा यांनी ईटीवी भारतशी बोलताना दिली.

वास्तविक यंदा महाराष्ट्रासाठी कापूस हंगाम समाधानकारक जाईल अशी परिस्थिती असताना कोरणा व्हायरसने पूर्णच कापसाचे अर्थकारण बिघडून टाकले आहे. पुढील काळातही अमेरिका चीन व्यापार युद्ध अवकाळी पाऊस आणि मागणीत झालेली घट यामुळे कापूस रुई सूत आणि कापड बाजाराची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडतच जाणार आहे.

केंद्र आणि राज्य सरकारने यामध्ये हस्तक्षेप तातडीने करण्याची आवश्यकता असून पर्यायी बाजारपेठ शोधण्यासाठी अमेरिकेकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे जेणेकरून शिल्लक कापूस साठा हा अमेरिकेत विक्री करता येईल, असे मत कॉटन गुरु डागा यांनी व्यक्त केले आहे.
अकस्मित आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कापसाचे परिस्थिती बिघडली असून कापसाला प्रतिक्विंटल पाच हजार पाचशे रुपये किमान आधारभूत भाव जाहीर करण्यात आला होता प्रत्यक्षात मात्र गेल्या दोन महिन्यात खाजगी खरीददार प्रतिक्विंटल 2500 ते 5200 रुपये दर देत होते हमीभावाने सरकारी खरेदीचे फारसी मात्र पुढे सरकले नाही केलं दोन महिन्यात सीआयएने केवळ एक टक्का कापूस खरेदी केला आहे समाधानाची गोष्ट की अद्याप तरी सीसीआयने कापूस खरेदी बंद केली नाही.

2019 मध्ये 360 लाख गाठी कापूस उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. रुईच्या खपाचा अंदाज 305 लाख गाठी पूर्ण 321 लाख गाठी इतका मर्यादित करण्यात आला आहे.

____
कॉटन गुरु मनीष डागा यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी मधले बाईट सोबत जोडले आहेत

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.