ETV Bharat / state

कोरोना व्हायरसचा धोका वाढला, मुंबईत आणखी एक संशयित रुग्ण आढळला

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव सुरुवातीला चीनमध्ये झाला. चीनमध्ये या व्हायरसने आत्तापर्यंत ८० जणांचा मृत्यू झाला आहे. त्या व्यतिरिक्त जपान, दक्षिण कोरिया, अमेरिका या देशातही काही रुग्ण आढळले आहेत.

Corona virus patient detected
कोरोना व्हायरसचा धोका वाढला
author img

By

Published : Jan 27, 2020, 12:14 PM IST

Updated : Jan 27, 2020, 1:31 PM IST

मुंबई - चीनमधील धोकादायक कोरोना व्हायरसने अमेरिकेसह डझनभर देशांना घेरले आहे. जगातील सगळ्या देशांमध्ये हा व्हायरस पसरत असल्याचे दिसत आहे. यादरम्यान भारतातही कोरोना व्हायरसचा धोका वाढला आहे. मुंबईत कोरोना व्हायरसचा चौथा संशयित रुग्ण आढळला आहे.

हेही वाचा - मुंबईत शिवभोजन थाळीचे उद्घाटन; मात्र, लाभार्थ्यांच्या तुलनेत जागा कमी

अभिषेक बाफना (वय 36, ताडदेव), असे या रुग्णाचे नाव आहे. या रुग्णाने 3 ते 11 जानेवारी दरम्यान चीनचा प्रवास केला होता. हाँगकाँग येथून हा प्रवासी मुंबईत आला होता. मुंबईत यापूर्वी कोरोना व्हायरसचे 3 संशयित रुग्ण आढळले होते. या तिघांच्या रक्ताचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत (एनआयव्ही)मध्ये पाठवण्यात आले होते.

  • काय आहे 'कोरोना व्हायरस' -

कोरोना व्हायरस हा विषाणू प्रजातीतील असून उंट, मांजर यासारख्या प्राण्यांच्या माध्यमातून त्याचा प्रसार होतो. ज्या मनुष्याच्या शरीरात हा विषाणू शिरकाव करतो त्याला सर्दी, ताप, खोकल्याची लागण होऊन श्वसनाला त्रास होतो. हा आजार न्यूमोनियासारखा असल्याने यामुळे रुग्णाचे मूत्रपिंड (किडनी) निकामी होण्याची शक्यता असते.

Intro:मुंबई फ्लॅश

मुंबईत कोरोना व्हायरसचा चौथा संशयित रुग्ण

- ताडदेव येथील अभिषेक बाफना वय वर्ष 36 असे रुग्णाचे नाव
- चीनचा प्रवास केला होता
- या आधी 3 संशयित रुग्ण मिळाले असून तिघांना कोरोना व्हायरसची लागण
- तिघांचे रक्त नमुने पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये पाठवण्यात आले होते
- तिघांनाही कोरोना झाला नसल्याचे निष्पन्न
- तरीही केंद आणि राज्य सरकारच्या सूचनानुसार रुग्णालयात देखरेखीखाली ठेवले जाणार
चौथा संशयित रुग्ण

- ताडदेव येथील अभिषेक बाफना वय वर्ष 36 असे रुग्णाचे नाव
- चीनचा प्रवास केला होता
- या आधी 3 संशयित रुग्ण मिळाले असून तिघांना पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
- तिघांचे रक्त नमुने पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये पाठवण्यात आले होते
- तिघांनाही कोरोना झाला नसल्याचे निष्पन्न
- तरीही केंद आणि राज्य सरकारच्या सूचनानुसार रुग्णालयात देखरेखीखाली ठेवले जाणार
- पालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहिती
Body:FlashConclusion:
Last Updated : Jan 27, 2020, 1:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.