ETV Bharat / state

राज्यात शनिवारी 31 हजार 976 जणांना दिली कोरोना लस - महाराष्ट्र कोरोना लसीकरण

देशात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. मात्र, आता कोरोनावर लस उपलब्ध झाल्याने आरोग्य यंत्रणा आणि नागरिक दोघांनाही काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या देशात कोरोनाचे लसीकरण सुरू आहे. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ही लस दिली जात आहे.

Vaccination
लसीकरण
author img

By

Published : Feb 14, 2021, 7:16 AM IST

मुंबई - राज्यात शनिवारी 31 हजार 976 आरोग्य आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली. राज्यात आतापर्यंत 6 लाख 83 हजार 4 लाभार्थ्यांना कोवीशिल्ड ही लस देण्यात आली आहे. तर 5 हजार 672 लाभार्थ्यांना कोवॅक्सिन ही लस देण्यात आली, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.

लसीकरणाची आकडेवारी -

राज्यात शनिारी 692 केंद्रांवर 31 हजार 976 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली. त्यात 13 हजार 290 आरोग्य कर्मचारी तर 18 हजार 686 फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

काही ठिकाणी कोवॅक्सिनचा वापर -

राज्यात सहा ठिकाणी 7 केंद्रांवर कोवॅक्सिन लस दिला जात आहे. शनिवारी 148 लाभार्थ्यांना कोवॅक्सिन लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण 5 हजार 674 लाभार्थ्यांना ही लस दिली आहे.

जिल्हानिहाय आकडेवारी -

  • अहमदनगर -26 हजार 57
  • अकोला - 8 हजार 955
  • अमरावती - 16 हजार 220
  • औरंगाबाद - 18 हजार 386
  • बीड - 10 हजार 3
  • भंडारा - 8 हजार 79
  • बुलडाणा - 12 हजार 708
  • चंद्रपूर - 16 हजार 49
  • धुळे - 9 हजार 882
  • गडचिरोली - 9 हजार 177
  • गोंदिया - 7 हजार 961
  • हिंगोली - 5 हजार 49
  • जळगाव - 13 हजार 879
  • जालना - 9 हजार 791
  • कोल्हापूर - 20 हजार 394
  • लातूर - 10 हजार 820
  • मुंबई - 1 लाख 9 हजार 83
  • नागपूर - 30 हजार 179
  • नांदेड - 12 हजार 74
  • नंदुरबार - 8 हजार 858
  • नाशिक - 30 हजार 857
  • उस्मानाबाद - 6 हजार 886
  • पालघर - 18 हजार 436
  • परभणी - 5 हजार 867
  • पुणे - 62 हजार 887
  • रायगड - 10 हजार 423
  • रत्नागिरी - 9 हजार 778
  • सांगली - 17 हजार 494
  • सातारा - 26 हजार 452
  • सिंधुदुर्ग - 6 हजार 239
  • सोलापूर - 26 हजार 452
  • ठाणे - 66 हजार 264
  • वर्धा - 14 हजार 673
  • वाशीम - 5 हजार 414
  • यवतमाळ - 11 हजार 596
  • एकूण 6 लाख 83 हजार 4

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.