ETV Bharat / state

राज्यात आतापर्यंत ५ लाख ९ हजार ७४६ लसीकरण

राज्यात सोमवारी २२ हजार २०० आरोग्य कर्मचारी आणि १४ हजार ६६ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली. राज्यात सहा ठिकाणी लसीकरणासाठी केंद्रे उभारण्यात आली आहेत.

कोरोना लसीकरण
कोरोना लसीकरण
author img

By

Published : Feb 9, 2021, 8:49 AM IST

मुंबई - राज्यात सोमवारी ६६१ केंद्रांच्या माध्यमातून ३६ हजार २६६ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली. राज्यात आतापर्यंत ५ लाख ९ हजार ७४६ कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.

लसीकरणाची आकडेवारी -
राज्यात सोमवारी २२ हजार २०० आरोग्य कर्मचारी आणि १४ हजार ६६ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली. राज्यात सहा ठिकाणी लसीकरणासाठी ७ केंद्रे उभारण्यात आली आहेत.

जिल्हानिहाय आकडेवारी -
मुंबई उपनगर - ५३,५८०, पुणे - ४७,७२६, ठाणे - ४६,०१६, मुंबई - २५,९७२, नागपूर - २३,५८०, नाशिक - २२,७६९, अहमदनगर - २०,५६४, सातारा - १८,७०५, सोलापूर- १७,१८७, कोल्हापूर - १५,२१६, औरंगाबाद - १४,५०१, सांगली- १४,१११, वर्धा - १२,१२७, पालघर - १२,८७०, चंद्रपूर - १२,३२८, अमरावती- ११,५६१, जळगाव १०, ९०८, लातूर - ९,३७७, नांदेड - ८,९८९, बुलडाणा - ८,७६३, बीड - ८,३६८, यवतमाळ- ८,३००, धुळे - ७,९८५, जालना - ७,९९०, भंडारा - ७,११४, गडचिरोली- ७,२२४, रायगड - ७,०७७, रत्नागिरी - ७,०५८, नंदूरबार- ६,८५४, गोंदिया- ६,३१४, उस्मानाबाद- ६,००२, अकोला- ५,८२६, वाशीम - ४,३७१, सिंधुदुर्ग - ४,४०४, परभणी- ४,३६७, हिंगोली ३,९५४ अशा, एकूण ५ लाख ९ हजार ७४६ कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.