ETV Bharat / state

राज्यात शुक्रवारी ३५८६ नवे कोरोनाबाधित; ६७ मृत्यू - today new corona cases

राज्यात शुक्रवारी दिवसभरात ४४१० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,२४,७२० कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०८ टक्के एवढे झाले आहे.

corona file photo
कोरोना फाईल फोटो
author img

By

Published : Sep 17, 2021, 9:50 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रोज तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. शुक्रवारी (१६ सप्टेंबर) किंचित घट होऊन ३५८६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. ६७ रुग्णांचा मृत्यू झाला असून, ४४१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

हेही वाचा - Ganeshotsav 2021 : 'या' वेळेला होणार पुण्यातील मानाच्या गणपतींचे विसर्जन

  • राज्यात ४८,४५१ सक्रिय रुग्ण -

राज्यात शुक्रवारी दिवसभरात ४४१० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,२४,७२० कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०८ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ३५८६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ६७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

आतापर्यंत एकूण १,३८,३८९ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ६७ लाख ९ हजार १२८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख १५ हजार १११ (११.४९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ८१ हजार ०७२ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या ४८,४५१ सक्रिय रुग्ण आहेत.

  • रुग्णसंख्येत चढउतार -

२६ ऑगस्टला ५१०८, ३० ऑगस्टला ३७४१, ३१ ऑगस्टला ४१९६, १ सप्टेंबरला ४४५६, २ सप्टेंबरला ४३४२, ३ सप्टेंबरला ४३१३, ४ सप्टेंबरला ४१३०, ५ सप्टेंबरला ४०५७, ६ सप्टेंबरला ३६२६, ७ सप्टेंबरला ३९८८, ८ सप्टेंबरला ४१७४, ९ सप्टेंबरला ४२१९, १० सप्टेंबरला ४१५४, ११ सप्टेंबरला ३०७५, १२ सप्टेंबरला ३६२३, १३ सप्टेंबरला २७४०, १४ सप्टेंबरला ३५३०, १५ सप्टेंबरला ३७८३, १६ नोव्हेंबरला ३५९५, १७ सप्टेंबरला ३५८६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिनाभरात रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहे.

  • मृत्यूदर २.१२ टक्के -

१९ जुलैला ६६, २४ जुलैला २२४, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, ९ ऑगस्टला ६८, १२ ऑगस्टला २०८, २५ ऑगस्टला २१६, ३० ऑगस्टला ५२, ३१ ऑगस्टला १०४, १ सप्टेंबरला १८३, २ सप्टेंबरला ५५, ३ सप्टेंबरला ९२, ४ सप्टेंबरला ६४, ५ सप्टेंबरला ६७, ६ सप्टेंबरला ३७, ७ सप्टेंबरला ८६, ८ सप्टेंबरला ६५, ९ सप्टेंबरला ५५, १० सप्टेंबरला ४४, ११ सप्टेंबरला ३५, १२ सप्टेंबरला ४६, १३ सप्टेंबरला २७, १४ सप्टेंबआ ५२, १५ सप्टेंबरला ५६, १६ नोव्हेंबरला ४५, १७ सप्टेंबरला ६७ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात २.१२ टक्के इतका मृत्युदर नोंदवण्यात आला आहे.

  • या विभागात सर्वाधिक रुग्ण -

मुंबई - ४७२
अहमदनगर - ७४२
पुणे - ४९५
पुणे पालिका - १७७
पिपरी चिंचवड पालिका - १३१
सोलापूर - ३०१
सातारा - १९२
सांगली - १४३

हेही वाचा - बीड : दीड वर्षाच्या चिमुकलीसह आईची आत्महत्या; विहिरीत उडी घेत संपवले जीवन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.