ETV Bharat / state

मुख्यमंत्री ठाकरे आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर; असा आहे दौरा - उद्धव ठाकरे न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद जिल्ह्याचा दौऱ्यावर आहेत.

Chief Minister Uddhav Thackeray on a visit to Aurangabad district today
मुख्यमंत्री ठाकरे आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर; असा आहे दौरा
author img

By

Published : Dec 12, 2020, 6:42 AM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (शनिवार ता. १२ डिसेंबर) औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्र्याच्या हस्ते औरंगाबाद शहर पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन तसेच विविध विकास कामांचा शुभारंभ होणार आहे.

असा आहे मुख्यमंत्री ठाकरे यांचा नियोजित दौरा

  • दुपारी १२. १५ वाजता मुंबईहून शासकीय विमानाने औरंगाबादकडे प्रयाण
  • दुपारी १.०० वाजता औरंगाबाद येथे आगमन व गरवारे स्टेडियम, चिकलठाणाकडे प्रयाण
  • दुपारी १.२० वाजता गरवारे स्टेडियम, चिकलठाणा येथे औरंगाबाद शहर पाणी पुरवठा योजनेचे प्रत्यक्ष भूमिपूजन
  • दुपारी १.४० वाजता कार्यक्रमस्थळावरील व्यासपीठावर आगमन व दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचे उद्घाटन व त्याअंतर्गत जंगल सफारी पार्कचे (आभासी पद्धतीने) उद्घाटन (आभासी पद्धतीने), औरंगाबाद शहरातील रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ (आभासी पद्धतीने),
  • उद्घाटन समारंभानंतर सोईनुसार शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण

हेही वाचा - 'शरद पवार उभ्या महाराष्ट्राचे नेते झाले नाहीत, तर ते यूपीएचे अध्यक्ष काय होतील?'

हेही वाचा - आजपासून शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मिळणार मोफत रक्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.