ETV Bharat / state

कोरोनाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची बीएमसीच्या 'वॉर रूम'ला भेट

author img

By

Published : Mar 31, 2020, 7:47 PM IST

राज्यामध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या 'वॉर रूम'ला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांसह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

cm uddhav thackeray
कोरोनाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मुंबई महापालिकेच्या 'वॉर रूम'ला भेट

मुंबई - राज्यामध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या 'वॉर रूम'ला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांसह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. सध्या कोरोनाचे राज्यात 230 तर मुंबई परिसरात 170 रुग्ण आहेत त्यामुळे जलदगतीने सुत्रे हलवण्यात येत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.