ETV Bharat / state

शरद गवत आण... छगन कमळ बघ...  मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना धमाकेदार उत्तर

नव्या संख्यावाचन पद्धतीवर टीका करताना राष्ट्रवादीचे गट नेते अजित पवार यांनी बुधवारी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली होती. मुख्यमंत्र्यांचे फडणवीस हे नाव आता 'फडण' दोन आणि ‘शुन्य असे म्हणायचे का? असा सवाल पवार यांनी केला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे गट नेते अजित पवार
author img

By

Published : Jun 20, 2019, 9:55 PM IST

मुंबई - राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना विरोधकांनी बालभारतीच्या दुसरीच्या पुस्तकातील संख्यावाचनावरून सरकारवर जोरदार टीका केली होती. याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचीही खिल्ली उडवली असून त्यांनी 'शरद गवत आण..., छगन कमळ बघ...., दादा कमळ बघ..., असे वक्तव्य करत विरोधकांना डिवचले, त्यामुळे विधानसभेत एकच हास्यकल्लोळ उडाला.

मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना धमाकेदार उत्तर

नव्या संख्यावाचन पद्धतीवर टीका करताना राष्ट्रवादीचे गट नेते अजित पवार यांनी बुधवारी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली होती. मुख्यमंत्र्यांचे फडणवीस हे नाव आता 'फडण' दोन आणि ‘शुन्य असे म्हणायचे का? असा सवाल पवार यांनी केला होता.

बालभारतीच्या दुसऱ्या इयत्तेपासून संख्यावाचनासाठी नवी पद्धत अवलंबिली आहे. त्यामुळे राज्यभरात गोंधळ उडाला आहे. संख्यावाचनाच्या नव्या पद्धतीचे समर्थन करताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली की, लहान मुलांना सुलभ शिक्षण आणि वाचन यावे यासाठी ही पद्धती अवलंबिली असल्याचे त्यांनी सांगितले. लहान मुलांना जसे शिकवण्यासाठी जोडाक्षरे सोडून छोट्या शब्दांचा वापर केला त्यासाठीच अशी पद्धत अवलंबिली आहे. याचा दाखल देताना त्यांनी ‘अजित कमळ बघ, छगन कमळ बघ, शरद गवत आण’ असे शिकवले जाते याचा उल्लेख केला. मात्र, या वाक्यांशी जेष्ठ नेत्यांचा संबंध नसल्याचे सांगायला मुख्यमंत्री विसरले नाहीत. नवीन संख्यावाचनाची पध्दत थोडी बदलली असली तरी मूळ उच्चार कायम ठेवण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. जर या पद्धतीचा अधिकच विरोध होत असेल तर तज्ज्ञांची समिती नेमून याबाबत विचार केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

दरम्यान नव्या संख्यावाचन पद्धतीवर टीका करताना राष्ट्रवादीचे गट नेते अजित पवार यांनी बुधवारी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली होती. मुख्यमंत्र्यांचे फडणवीस हे नाव आता 'फडण' दोन आणि ‘शुन्य’ असे म्हणायचे का? असा सवाल पवार यांनी केला होता.

Intro:संख्यावाचनाच्या नव्या पध्दतीवरून मुख्यमंत्र्यांनी उडवली विरोधकांची खिल्ली म्हणाले , शरद गवात आण , छगन कमळ बघ

मुंबई 20

राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना विरोधकांनी बालभारतीच्या दुसरीच्या पुस्तकातील संख्यावाचनावरून सरकारवर जोरदार टीका केली होती .याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांची ही खिल्ली उडवली असून शरद गवात आण... छगन कमळ बघ.... दादा कमळ बघ... असे वक्तव्य केल्याने विधानसभेत एकच हास्यकल्लोळ उडाला .

बालभारतीच्या दुसऱ्या इयत्तेपासून संख्यावाचनासाठी नवी पद्धत अवलंबिली आहे . यामुळे राज्यभरात गोंधळ उडाला आहे . संख्यावाचनाच्या नव्या पद्धतीचे समर्थन करताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली कि, लहान मुलांना सुलभ शिक्षण आणि वाचन यावे यासाठी हि पद्धती अवलंबिली असल्याचे त्यांनी सांगितले . लहान मुलांना जसे शिकवण्यासाठी जोडाक्षरे सोडून छोट्या शब्दांचा वापर केला त्यासाठीच अशी पद्धत अवलंबिली आहे . याचा दाखल देताना त्यांनी ‘ अजित कमळ बघ, छगन कमळ बघ, शरद गवत आण’ असं शिकवले जाते याचा उल्लेख केला . मात्र या वाक्यांशी जेष्ठ नेत्यांचा संबंध नसल्याचे सांगायला मुख्यमंत्री विसरले नाहीत.
नविन संख्यावाचनाची पध्दत थोडी बदलली असली तरी मूळ उच्चार कायम ठेवण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. जर या पद्धतीचा धिकच विरोध होत असेल तर तज्ज्ञांची समिती नेमून याबाबत विचार केला जाईल, असं आश्वासन ही त्यांनी दिले.
दरम्यान नव्या संख्यावाचन पद्धतीवर टीका करताना राष्ट्रवादीचे गट नेते अजित पवार यांनी बुधवारी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली होती . मुख्यमंत्र्यांचे फडणवीस हे नाव आता फडण ‘वीस’ आणि -दोन असे म्हणायचे का असा सवाल पवार यांनी केला होता . Body:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.