ETV Bharat / state

चुनाभट्टी सामूहिक बलात्कार प्रकरण : तत्कालीन तपास अधिकाऱ्यावर अट्राॅसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल

चेंबूर परिसरातील लाल डोंगर येथे आपल्या भावाकडे काही दिवसांपूर्वी गावाकडून आलेल्या एका 19 वर्षीय तरूणीवर 7 जुलै रोजी सामूहिक अत्याचार करण्यात आले होते. दरम्यान, मुलीला वैदकीय उपचाराकरिता नातेवाईकानी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. येथे उपचारादरम्यान मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, दीर्घ उपचारानंतर 28 ऑगस्ट रोजी पीडित तरुणीचे निधन झाले.

author img

By

Published : Sep 1, 2019, 7:25 PM IST

फिर्यादीचे वकील अॅड. नीतीन सातपुते पत्रकारांशी बोलताना

मुंबई - येथील चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या महिन्यात 7 जुलैला एका 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले होते. तर गुन्ह्याचा तपास चुनाभट्टी पोलीस ठाण्यातील तत्कालीन तपास अधिकारी दीपक सुर्वे यांनी फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ व अपमानास्पद वागणूक दिली, असे फिर्यादीचे वकील अॅड. नीतीन सातपुते यांनी स्पष्ट केले होते. यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी आदेश दिल्यानुसार तत्कालीन तपास अधिकारी दीपक सुर्वे यांच्यावर चुनाभट्टी पोलीस ठाणे येथे अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अन्वये तक्रारदार पीडितेचा भाऊ यांनी तक्रार दाखल केली. यानुसार 31 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला.

फिर्यादीचे वकील अॅड. नीतीन सातपुते संबंधित प्रकरणाची माहिती देताना

हेही वाचा - चुनाभट्टी बलात्कार प्रकरणी पोलिसांचे सहकार्य नाही; तपास अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी

चेंबूर परिसरातील लाल डोंगर येथे आपल्या भावाकडे काही दिवसांपूर्वी गावाकडून आलेल्या एका 19 वर्षीय तरूणीवर 7 जुलै रोजी सामूहिक अत्याचार करण्यात आले होते. दरम्यान, मुलीला वैद्यकीय उपचाराकरिता नातेवाईकानी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. येथे उपचारादरम्यान मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, दीर्घ उपचारानंतर 28 ऑगस्ट रोजी पीडित तरुणीचे निधन झाले.

हेही वाचा - एक महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 'तिचा' मृत्यू; मात्र आरोपी अद्याप मोकाटच

तत्पूर्वी, औरंगाबादच्या बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण मुंबईतील चुनाभट्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने औरंगाबाद बेगमपुरा पोलीस ठाणे येथून मुंबईतील चुनाभट्टी पोलीस ठाण्यामध्ये तपासाकरिता गुन्हा वर्ग करण्यात आला. या संपूर्ण प्रकिये दरम्यान, पीडित तरुणीच्या नातेवाईकांना तपास अधिकारी प्रभारी दीपक सुर्वे यांनी जातीवाचक शिवीगाळ व अपमानास्पद वागणूक दिल्याचे फिर्यादीचे वकील यांनी म्हटले होते.

Intro:चुंनाभट्टी सामूहिक बलात्कार प्रकरणी तत्कालीन तपास अधिकाऱ्यावर अट्रोसिटी कायदानुसार गुन्हा दाखल

चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या महिन्यात सात जुलैला एका 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले होते त्या तरुणीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले .तत्पूर्वी गुन्ह्याचा तपास करणाऱ्या चुंनाभट्टी पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकाऱ्यांनी फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ व अपमानास्पद वागणूक दिली असे फिर्यादीचे वकील ऍड नीतीन सातपुते यांनी स्पष्ट केलेBody:चुंनाभट्टी सामूहिक बलात्कार प्रकरणी तत्कालीन तपास अधिकाऱ्यावर अट्रोसिटी कायदानुसार गुन्हा दाखल

चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या महिन्यात सात जुलैला एका 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले होते त्या तरुणीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले .तत्पूर्वी गुन्ह्याचा तपास करणाऱ्या चुंनाभट्टी पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकाऱ्यांनी फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ व अपमानास्पद वागणूक दिली असे फिर्यादीचे वकील ऍड नीतीन सातपुते यांनी स्पष्ट केले.

चेंबूर परिसरातील लाल डोंगर येथे आपल्या भावाकडे काही दिवसांपूर्वी गावाकडून आलेल्या एका 19 वर्षीय तरूणीवर सात जुलै रोजी सामूहिक अत्याचार करण्यात आले होते. या दरम्यान मुलीला वैदकीय उपचाराकरिता नातेवाईकानी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल आले येथे उपचारादरम्यान मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले.व दीर्घउपचारानंतर 28 आगस्ट रोजी पीडित तरुणीचे निधन झाले .

या पूर्वी औरंगाबादच्या बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला व हे प्रकरण मुंबईतील चुनाभट्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने औरंगाबाद बेगमपुरा पोलीस ठाणे येथून हे प्रकरण मुंबईतील चुनाभट्टी पोलीस ठाण्यामध्ये तपासाकरिता गुन्हा वर्ग करण्यात आला. या संपूर्ण प्रकिर्ये दरम्यान पीडित तरुणीच्या नातेवाईकाना तपास अधिकारी प्रभारी दीपक सुर्वे यांनी जातीवाचक शिवीगाळ व अपमानास्पद वागणूक दिल्याचे फिर्यादीचे वकील यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त कुर्ला विभाग यांच्या समक्ष फिर्यादीची कैफियत ऐकवली तदपश्चात सहाययक पोलीस आयुक्त यांनी आदेशीत केले नुसार तत्कालीन तपास अधिकारी दीपक सुर्वे यांचेवर चुंनाभट्टी पोलीस ठाणे येथे अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा
अनव्यये तक्रारदार पीडितेचा भाऊ यांनी तक्रार दाखल केली यानुसार 31 आगस्ट रोजी चुंनाभट्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला .

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.