ETV Bharat / state

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार; शिवसैनिकांना विश्वास

राज्यातील राजकारणात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना हे नवीन समीकरण उदयाला येत आहे. याबाबत सामान्य शिवसैनिकांना काय भावना आहेत, हे ई टिव्ही भारतचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी जाणून घेतल्या आहेत.

बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करताना आदित्य ठाकरे
author img

By

Published : Nov 17, 2019, 2:17 PM IST

मुंबई - माजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा रविवारी(१७ नोव्हेंबर) सातवा स्मृतिदिन आहे. राज्यभरातून शिवसैनिक बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी शिवाजीपार्क येथे आले आहेत. राज्यातील राजकारणात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना हे नवीन समीकरण उदयाला येत आहे. याबाबत सामान्य शिवसैनिकांना काय भावना आहेत, हे ई टिव्ही भारतचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी जाणून घेतल्या आहेत.

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार; शिवसैनिकांना विश्वास

मुंबई - माजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा रविवारी(१७ नोव्हेंबर) सातवा स्मृतिदिन आहे. राज्यभरातून शिवसैनिक बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी शिवाजीपार्क येथे आले आहेत. राज्यातील राजकारणात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना हे नवीन समीकरण उदयाला येत आहे. याबाबत सामान्य शिवसैनिकांना काय भावना आहेत, हे ई टिव्ही भारतचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी जाणून घेतल्या आहेत.

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार; शिवसैनिकांना विश्वास
Intro:शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतिदिन आहे. महाराष्ट्रभरातून शिवसैनिक बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी शिवाजीपार्क येथे पहाटेपासून जमू लागले आहेत. जे नवीन काँग्रेस राष्ट्रवादी, शिवसेना हे समीकरण उदयास येत आहे याबाबत सामान्य शिवसैनिकांना काय वाटतं हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनीBody:|Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.