ETV Bharat / state

15 नोव्हेंबरपासून 'या' विशेष रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल - Change in special railway timings

प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे विशेष गाड्या चालवणार आहे. विविध स्थानकांवर थांबणाऱ्या या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. 15 नोव्हेंबरपासून हा बदल लागू होणार आहे.

indian railway
भारतीय रेल्वे
author img

By

Published : Nov 13, 2021, 7:06 PM IST

मुंबई - प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे विशेष गाड्या चालवणार आहे. विविध स्थानकांवर थांबणाऱ्या या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. 15 नोव्हेंबरपासून हा बदल लागू होणार आहे. बदल करण्यात आलेल्या वेळेची माहिती पुढीलप्रमाणे -

रेल्वे क्रपासून - पर्यंतस्थानक आधीची वेळसुधारित वेळया तारखेपासून बदल
07611एचएस नांदेड-मुंबई (सीएसएमटी) विशेषकल्याण08.53/08.5508.38/08.4015.11.21
07611एचएस नांदेड-मुंबई (सीएसएमटी) विशेषठाणे09.13/09.1508.38/08.4015.11.21
01013मुंबई एलटीटी-कोईम्बतुर विशेष कुर्दुवाडी05.03/05.0504.33/04.3515.11.21
07014हैदराबाद-हडपसर (पुणे) विशेषलातूर03.55/04.0003.50/03.5515.11.21
07014हैदराबाद-हडपसर (पुणे) विशेषबार्सी ठिकाण06.08/06.1006.03/06.0515.11.21
07014हैदराबाद-हडपसर (पुणे) विशेषकुर्दुवाडी07.35/07.4007.25/07.3015.11.21
01046धनबाद-कोल्हापूर विशेषउस्मानाबाद05.15/05.1705.07/05.1015.11.21
02730एसएस नांदेड-पुणे विशेषदौंड कॉर्ड लाईन08.23/08.2508.18/08.2016.11.21

हेही वाचा - मनमाड रेल्वे स्थानकावर तरुणाची हत्त्या करून फरार झालेले अटकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.