ETV Bharat / state

धर्मवीर सामाजिक संस्थेकडून मानखुर्दमध्ये दहीहंडीचा उत्साह शिगेला - मुंबई बातमी

आज संपूर्ण भारतात दहीहंडीचा उत्सव धुमधडाक्यात साजरा झाला. देशात व मुंबईत विविध ठिकाणी वेगवेगळ्या धार्मिक परंपरेनुसार दहीहंडी साजरी करण्यात आली. मुंबईत आज दहीहंडीचा उत्साह शहरात व उपनगरात शिगेला पोहचला होता. मानखुर्द परिसरातील धर्मवीर सामाजिक संस्था 2008 पासून दहीहंडी साजरी करते.

धर्मवीर सामाजिक संस्थेतर्फे मानखुर्दमध्ये दहीहंडीचा उत्साह शिगेला
author img

By

Published : Aug 24, 2019, 9:00 PM IST

मुंबई- येथील मानखुर्द रेल्वे स्थानक पूर्व येथे आज धर्मवीर सामाजिक संस्थेतर्फे दहीहंडी उत्सव दरवर्षीप्रमाणे या वर्षीही साजरा करण्यात आला. यावर्षी दहीहंडीचा कार्यक्रम सांगली, कोल्हापूरातील महापुरामुळे रद्द करण्यात येणार होता. पण संस्थेने कार्यक्रमातूनच जास्तीत जास्त पूरग्रस्त निधी जमा करीत दहीहंडी उत्सव साजरा करण्याचे ठरवले व आज दहीहंडी उत्सव साजरा केला.

धर्मवीर सामाजिक संस्थेकडून मानखुर्दमध्ये दहीहंडीचा उत्साह शिगेला
आज संपूर्ण भारतात दहीहंडीचा उत्सव धुमधडाक्यात साजरा झाला. देशात व मुंबईत विविध ठिकाणी वेगवेगळ्या धार्मिक परंपरेनुसार दहीहंडी साजरी करण्यात आली. मुंबईत आज दहीहंडीचा उत्साह शहरात व उपनगरात शिगेला पोहचला होता. मानखुर्द परिसरातील धर्मवीर सामाजिक संस्था 2008 पासून दहीहंडी साजरी करते. या वर्षी दहीहंडीत संस्थेने पूरग्रस्त नागरिकासाठी एक मदत केंद्र उभे केले. त्यामुळे जास्तीत जास्त निधी संकलन करुन पूरग्रस्त भागात पोहचवण्यासाठी धर्मवीर सामाजिक संस्था पूरग्रस्त नागरिकांसाठी मदत करणार आहे. मुंबईत यावर्षीच्या दहिहंडी उत्सवावर राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूका व पश्चिम महाराष्ट्रात नुकताच आलेला कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महापूर यांचा जास्त प्रभाव दिसत आहे.

Intro:धर्मवीर सामाजिक संस्थेतर्फे मानखुर्दमध्ये दहीहंडीचा उत्साह शिगेला

मानखुर्द रेल्वे स्थानक पूर्व येथे आज धर्मवीर सामाजिक संस्थेतर्फे दहीहंडी उत्सव दरवर्षीप्रमाणे या वर्षीही साजरा करण्यात येत आहे. यावर्षी दहीहंडीचा कार्यक्रम सांगली, कोल्हापूरातील महापुरामुळे रद्द करण्यात येणार होता.पण संस्थेने कार्यक्रमातूनच जास्तीत जास्त पूरग्रस्त निधी जमा करीत दहीहंडी उत्सव साजरा करण्याचे ठरवले व आज दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे.

Body:धर्मवीर सामाजिक संस्थेतर्फे मानखुर्दमध्ये दहीहंडीचा उत्साह शिगेला

मानखुर्द रेल्वे स्थानक पूर्व येथे आज धर्मवीर सामाजिक संस्थेतर्फे दहीहंडी उत्सव दरवर्षीप्रमाणे या वर्षीही साजरा करण्यात येत आहे. यावर्षी दहीहंडीचा कार्यक्रम सांगली, कोल्हापूरातील महापुरामुळे रद्द करण्यात येणार होता.पण संस्थेने कार्यक्रमातूनच जास्तीत जास्त पूरग्रस्त निधी जमा करीत दहीहंडी उत्सव साजरा करण्याचे ठरवले व आज दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे.

आज संपूर्ण भारतात दहीहंडीचा उत्सव धुमधडाक्यात साजरा केला जात आहे . देशात व मुंबईत विविध ठिकाणी वेगवेगळ्या धार्मिक परंपरेनुसार दहीहंडी साजरी करण्यात येत आहे. मुंबईत आज दहीहंडीचा उत्साह शहरात व उपनगरात शिगेला पोहचला आहे. मानखुर्द परिसरातील धर्मवीर सामाजिक संस्था 2008 पासून दहीहंडी साजरी करत आहे. या वर्षी दहीहंडीत संस्थेने पूरग्रस्त नागरिकासाठी एक मदत केंद्र उभे केले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त निधी संकलन करून पूरग्रस्त भागात पोहचवण्यासाठी धर्मवीर सामाजिक संस्था पूरग्रस्त नागरिकांसाठी मदत करणार आहे.

मुंबईत यावर्षीच्या दहिहंडी उत्सवावर राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूका व पश्चिम महाराष्ट्रात नुकताच आलेला कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महापूर यांचा जास्त प्रभाव दिसत आहे.

Byt धर्मवीर सिंह मानखुर्द Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.