ETV Bharat / state

'CSMT' पादचारी पूल कोसळल्याची घटना सीसीटीव्हीत कैद, पाहा व्हिडिओ - सीएसमटी स्थानक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील ब्रिज कोसळल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. काळजाचा थरकाप उडविणाऱ्या या फुटेजमध्ये हा ब्रिज कशा प्रकारे कोसळला हे दिसत आहे.

सीसीटीव्ही फुटेज
author img

By

Published : Mar 15, 2019, 2:01 PM IST

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील ब्रिज कोसळल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. काळजाचा थरकाप उडविणाऱ्या या फुटेजमध्ये हा ब्रिज कशा प्रकारे कोसळला हे दिसत आहे. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक जण जखमी आहेत.

ब्रिज कोसळल्याचे सीसीटीव्ही फुटेज

'सीएसएमटी' स्थानकातील टाइम्स ऑफ इंडिया जवळील पूल गुरुवारी सायंकाळी कोसळला. यात ६ जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मुंबईतील लोक कशाप्रकारे आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करतात, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.

Intro:मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ असलेल्या ब्रिज कोसळण्याचा सीसीटीवी समोर आला हे. काळजाचा थरकाप उडविणाऱ्या या सीसीटीवीत कशा प्रकारे हा ब्रिज पडला हे पाहायला मिळत आहे.या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला असून 34 जण जखमी आहेत. Body:याConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.