ETV Bharat / state

Hearing on Anil Deshmukh : अनिल देशमुख यांची दिवाळी कारागृहात? उद्या होणार फैसला

माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांच्या जामीन अर्जावर ( Anil Deshmukh bail application ) आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टामध्ये ( Hearing on Anil Deshmukh bail application ) सुनावणी झाली.

Hearing on Anil Deshmukh
अनिल देशमुख
author img

By

Published : Oct 20, 2022, 4:18 PM IST

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांच्या जामीन अर्जावर ( Anil Deshmukh bail application ) आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टामध्ये ( Hearing on Anil Deshmukh bail application ) सुनावणी झाली. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग ( Solicitor General Anil Singh ) यांनी युक्तिवाद केला. यादरम्यान अनिल देशमुख यांना जामीन देण्यात आला तर, प्रभावीशाली व्यक्ती महत्त्व असल्याने पुराव्याशी छेडछाड होण्याची शक्यता आहे. असे त्यांनी न्यायालयात सांगितले. सीबीआयच्या ( CBI ) वतीने अनिल सिंग यांनी कोर्टात म्हटले आहे. अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर उद्या सीबीआय कोर्ट ( CBI court decision to grant bail ) निर्णय देणार असल्याने अनिल देशमुख यांची दिवाळी कारागृहात की घरी साजरी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांचा युक्तिवाद - अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी आज युक्तीवादा दरम्यान या प्रकरणातील दोन साक्षीदारांचा जबाब न्यायालयासमोर वाचून दाखवला. त्यामध्ये सचिन वाझे, पोलीस अधिकारी संजय पाटील त्यांचा जबाबदाचा संदर्भ देण्यात आला होता. सचिन वाझे यांचा जबाब या प्रकरणात अतिशय महत्त्वाचा असल्याचा अनिल सिंग यांनी म्हटले आहे. रेस्टॉरंट आणि बार मालकांकडून वसुली गेल्यानंतर अनिल देशमुख यांना देण्यात आले असा सचिन वाझे यांनी जबाब म्हटले आहे.

जामीन मंजूर करण्याची मागणी - अनिल सिंग यांनी सचिन वझे, संजय पाटील यांचा दिलेल्या जबाबदाचा संदर्भ देत अनिल देशमुख यांच्या वतीने अनिकेत निकम यांनी या दोन्हीही जवाबदाचा मुंबई उच्च न्यायालय ( Bombay High Court ) सर्वोच्च न्यायालयाने देखील दखल घेतली नाही. तसेच सचिन वाझे यांचा जबाब अविश्वासहाऱ्य असल्याचे टिपणी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना नोंदवली होती. त्यामुळे सीबीआय आणि ईडी प्रकरणात सर्वच गोष्टी सारख्या आहे त्यामुळे अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती आहे.

सीबीआयच्या युक्तिवादातील महत्वाचे मुद्दे - अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांचा विशेष सीबीआय कोर्टातील युक्तीवादातील मुद्दे देशमुख यांच्या वकिलांनी केवळ ईडीने जामीन मंजूर केला. एवढाच मुद्दा उपस्थित केला. त्याव्यतिरिक्त अधिक मुद्दे मांडले नाहीत. मी आपल्याला आरोपपत्र वाचून दाखवतो. सचिन वाझेला देशमुख यांनी आपल्या घरी बोलावले आणि बार मालकांकडून वसुली करण्याबाबत सांगितले.

कुंदन शिंदे सचिन वाझेच्या संपर्कात होता. सचिन वाझेने वसुली केलेली 1 कोटी 70 लाख रक्कम कुंदन शिंदे यांच्याकडे सुपूर्द केली. 4 कोटी 70 लाख रक्कम एकूण गोळा केल्याची माहिती कुंदन शिंदे यांनी देशमुख यांना दिली. देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांनाही याबाबत माहित होते संजय पाटील आणि सचिन वाझे मधील व्हाट्सअप्प चैट हाती लागले आहे.

या चॅट मध्येही वसुली बाबत बातचीत झाली आहे. प्रशासनचा वापर भ्रष्टाचारासाठी केला. ईडी केसमध्ये जामीन मिळाला तरी सीबीआय केसमध्ये वेगळे पुरावे आहेत. त्यामुळे त्या आधारावर जामीन।मिळू शकत नाही. भ्रष्टाचाराचा कोणीही प्रयत्न जरी केला तरी तो गुन्हा सीबीआय केसमध्ये ठरतो.

ही स्पष्टपणे भ्रष्टाचाराची केस आहे. सचिन वाझे या प्रकरणात सह आरोपी नाहीत तर या केसमध्ये वाझे माफीचा साक्षीदार आहे. त्यामुळे या केसमध्ये त्यांचा जबाब हे महत्वाचा आहे. ही केस सध्या अत्यंत म्हत्वाच्या स्टेजवर आहे. आरोपीला जामिन दिला तर तो पुराव्यांसी छेडछाड करू शकतो म्हणून जामिन देण्यात येऊ नाही. सीबीआय तर्फे युक्तिवाद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.