ETV Bharat / state

Case of hurting religious sentiments : चार राज्यातील मौलानांविरोधात गुन्हा दाखल; धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप - चार राज्यातील मौलानांविरोधात गुन्हा दाखल

डोंगरी पोलिस ठाण्यात ( Dongri Police Station ) चार राज्यातील मौलानांवर धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल ( case of hurting religious sentiments ) करण्यात आला आहे.

Case of hurting religious sentiments
चार राज्यातील मौलानांविरोधात गुन्हा दाखल
author img

By

Published : Nov 2, 2022, 11:08 AM IST

Updated : Nov 2, 2022, 2:39 PM IST

मुंबई : डोंगरी पोलीस ठाण्यात ( Dongri Police Station ) चार राज्यातील मौलानांवर धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल ( case of hurting religious sentiments ) करण्यात आला आहे. शिया उलेमा असेम्बली इंडीया आणि मस्जिद ए ईराणिया मोघल मस्जिदचे विश्वस्त यांनी कौमी मसले, हल और हीकमत ए आमील हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

मातम करण्याच्या प्रथेवर टीका : कार्यक्रमात मौलाना अख्तर अब्बास जौन याने सप्टेंबर 2022 मध्ये मुस्लीम धर्मातील शीया पंथीय लोकांच्या मातम करण्याच्या प्रथेवर टीका करुन त्यांच्या धार्मीक भावना दुखावल्या तसेच पाकिस्तानी मौलानी जवाद नकवी हे भारताविरुद्ध व पाकव्याप्त काश्मीर संबंधी द्वेषमोलक भाषणे करत असून त्या वक्तव्यांना मौलाना जॉनचे समर्थन असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे

धार्मिक गटांमध्ये तेड निर्माण होण्याची शक्यता : मौलाना तकवी रझा अबीदी हैद्राबाद, मौलाना गुलाम मोहमम्द मेहदी चेन्नई, मौलाना गुलाम हसन मट्टु हे तिघे शियापंथीय मुस्लीम धर्मीयांच्या धार्मीक भावना दुखावतील अशी वक्तव्य करत असल्याचा आरोप तक्रारी केला आहे. त्यामुळे धार्मिक गटांमध्ये तेड निर्माण होण्याची शक्यताही तक्रारदारने व्यक्त केली आहे. या प्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्यात 1) मौलाना अख्तर अब्बास उत्तर प्रदेश , 2) मौलाना तकवी रजा अबीदी, हैद्राबाद आंध्रप्रदेश , 3) मौलाना गुलाम मोहम्मद मेहंदी, चेन्नई तमिळनाडू , 4) मौलाना गुलाम हसन मटटू काश्मिर या चौघांवर कलम 153 (अ)(ब), 295 भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Last Updated : Nov 2, 2022, 2:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.