ETV Bharat / state

मुंबईत क्रॉफर्ड मार्केटमधील इमारतीचा भाग कोसळला, जीवितहानी नाही - क्रॉफर्ड मार्केटमधील इमारत कोसळली

मुंबई शहरातील क्रॉफर्ड मार्केट येथील पोलीस आयुक्त कार्यालयाजवळील इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. तर ही इमारत जुनी असल्याने कोसळली, असे सांगण्यात येत आहे.

मुंबईत इमारतीचा काही भाग कोसळला
author img

By

Published : Sep 10, 2019, 11:04 PM IST

Updated : Sep 10, 2019, 11:46 PM IST

मुंबई - शहरातील क्रॉफर्ड मार्केट येथील पोलीस आयुक्त कार्यालयाजवळील इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. तर ही इमारत जुनी असल्याने कोसळली, असे सांगण्यात येत आहे. इमारतीचे नाव युसूफ मंजिल असे आहे. घटनेनंतर पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मुंबईत क्रॉफर्ड मार्केटमधील इमारतीचा भाग कोसळला

हेही वाचा - देव तारी त्याला कोण मारी! जळगावात कार पुलावरून २५ फुट खाली कोसळूनही चालक बचावला

इमारतीचा काही भाग कोसळल्याने बाजूच्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर कोसळला. त्यात 6 ते 7 जण अडकले होते त्यांना सुखरूप बाहेर काढले असल्याची माहिती येथील रहिवाशी शमशाद खान यांनी दिली.

Intro:मुंबई फ्लॅश
- मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट येथील पोलीस आयुक्त कार्यालाजवळील इमारतीचा काही भाग कोसळला
- इमारत जुनी असल्याने कोसळली
- इमारतीचे नाव युसूफ मंजिल
- पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी

मुंबई अपडेट
- इमारतीचा काही भाग कोसळल्याने बाजूच्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर कोसळला
- त्यात 6 ते 7 जण अडकले होते त्यांना सुखरूप बाहेर काढले असल्याची माहिती येथील रहिवाशी शमशाद खान यांनी दिली आहे

सोबत बाईट्स आणि p2c
Body:P2c आणी बाईट्सConclusion:
Last Updated : Sep 10, 2019, 11:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.