मुंबई - डी-कंपनी आणि डॉन दाऊदच्या कारवायांशी संबंधित प्रकरणी एनआयएने अटक केलेल्या 3 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये आरिफ अबुबकर शेख, शब्बीर अबुबकर शेख आणि मोहम्मद सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट यांचा समावेश आहे. एनआयए ने ही माहिती दिली.
Breaking News: दाऊदच्या कारवायांशी संबंधित प्रकरणी अटकेतील 3 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल - एनआयए - आजच्या महत्वाच्या बातम्यान
19:17 November 05
दाऊदच्या कारवायांशी संबंधित प्रकरणी अटकेतील 3 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल - एनआयए
18:50 November 05
बारामती गोळीबार प्रकरणातील 5 जणांना अटक
पुणे - दोन दिवसांपूर्वी बारामती शहरात संध्याकाळी सातच्या सुमारास भिगवण रस्त्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पाच जणांना ताब्यात घेत अटक केली आहे.
17:30 November 05
सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी अनाहिता पांडोलेंविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई - कासा पोलिसांनी टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूप्रकरणी 304(A), 279, 336, 338 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अपघातादरम्यान गाडी चालवणाऱ्या अनाहिता पांडोलेंविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पती दारियस पांडोळेचा जबाब नोंदवल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली.
17:07 November 05
दिंडोशीत गुजराती अभिनेत्यांनी केले फॅशन डिझायनरचे अपहरण
मुंबई - मुंबई मालाड पूर्व दिंडोशी पोलिसांनी अपहरण प्रकरणाची उकल करताना गुजरातमधील वापी येथून ४ आरोपींना अटक केली आहे. या आरोपी कलाकारांनी टीव्ही मालिकांमध्ये अभिनय आणि मॉडेलिंग केले आहे. एका फॅशन डिझायनरकडून ८ लाखांचा व्यवहार आणि ४० लाखांचे नुकसान या कारणावरून चौघांनी दिवसाढवळ्या मुंबईतल्या दिंडोशी येथून त्याचे अपहरण करून वापी येथे नेत होते. तेथून त्यांना दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना १ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
16:05 November 05
मेंढपाळ बापासह तीन वर्षीय चिमुकल्याचा निर्घृण खून
कोल्हापूर - गडहिंग्लज तालुक्यात मेंढपाळ बापासह तीन वर्षीय चिमुकल्याचा निर्घृण खून. हल्लेखोरांकडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न.
15:44 November 05
कराडमधील कृष्णा पुलावरून तरुणाने मारली नदीत उडी
कराड (सातारा) - कराडमधील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका तरूणाने शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास कृष्णा पुलावरून नदीत उडी मारली. काही वेळातच तरूण पाण्यात बुडाल्याने दिसेनासा झाला. संबंधित तरुणाचे नाव समजू शकले नाही. मच्छिमारांच्या मदतीने त्या तरूणाचा शोध घेण्यात येत आहे.
15:04 November 05
राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता, तयारीला लागा - उद्धव ठाकरे
मुंबई - राज्यात मध्यवधी निवडणुका लागण्याची शक्यता. तयारीला लागा अशा संपर्कप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी सूचना दिल्याची माहिती. शिवसेना भवनवर संपर्क प्रमुखांची बोलावली होती बैठक.
14:42 November 05
महिलेसह नग्न व्हिडिओ करून ब्लॅकमेल करणाऱ्या तिघांना अटक
नवी दिल्ली - एका महिलेसह पुरुषाचा जबरदस्तीने नग्न व्हिडिओ शूट करून त्याला ब्लॅकमेल करून खंडणीसाठी 3 जणांना अटक करण्यात आली आहे. ज्योतीनगर पोलीस स्टेशनला 4 नोव्हेंबर रोजी यासंदर्भात तक्रार देण्यात आली होती. आरोपींनी स्वत:ची ओळख पोलीस म्हणून दिली होती. पीडितेलाही मारहाण केली होती असे ईशान्य दिल्लीच्या डीसीपींनी सांगितले.
14:16 November 05
BMC अधिकाऱ्याने घेतली 50 लाखांची लाच, गुन्हा दाखल
मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) 57 वर्षीय कर्मचाऱ्याला अंधेरी येथील पश्चिम उपनगरात बेकायदा बांधकाम करणाऱ्या कंपनीवर कारवाई थांबवण्यासाठी 50 लाख रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने शुक्रवारी बीएमसीच्या के-पूर्व प्रभागात तैनात असलेल्या कार्यकारी अभियंत्याला त्याच्या कार्यालयात लाचेची रक्कम स्वीकारताना पकडले, असे त्यांनी सांगितले.
14:04 November 05
दक्षिण कन्नड, हुबळी आणि म्हैसूर जिल्ह्यात पाच ठिकाणी एनआयएची छापेमारी, तिघांना अटक
बंगळूरू - राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) आज कर्नाटकातील दक्षिण कन्नड, हुबळी आणि म्हैसूर जिल्ह्यात पाच ठिकाणी छापेमारी केली. यातून भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता प्रवीण नेत्तारू खून प्रकरणात तीन जणांना अटक केली.
13:27 November 05
Breaking News: मुंबईत आझाद मैदानाजवळ सुप्रसिद्ध फॅशन स्ट्रीट येथील दुकानांना भीषण आग

12:41 November 05
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आजपर्यंत 29 साक्षीदार फितूर
मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात 29 साक्षीदार फितूर. साक्षीदार क्रमांक 262 फितूर. आरोपी प्रसाद पुरोहित आणि सुधाकर चतुर्वेदी यांच्या संबंधित साक्षीदार होता. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात 105 साक्षीदारांचे जबाब अद्याप नोंदणी बाकी आहे.
12:35 November 05
अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी १९ वर्षीय आरोपीला अटक
मुंबई - अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी १९ वर्षीय आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दिंडोशी पोलीस ठाण्यात ३७६ आयपीसी आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
12:19 November 05
दिंडोशी पोलिसांनी केली बुकलेट आणि कॅटलॉग डिझायनरची सुटका, चौघांना अटक
मुंबई - दिंडोशी पोलिसांनी एका ४३ वर्षीय बुकलेट आणि कॅटलॉगच्या डिझायनरची सुटका केली. ज्याचे मुंबईतून अपहरण करून चार जणांनी कारमधून सुरतला नेले होते. सर्व 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आयपीसीच्या कलम ३६५, ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
11:58 November 05
सावनेर तालुक्यात मांगसा येथे बस व कारचा अपघात, 1 ठार 7 जखमी
नागपूर - महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवर सावनेर तालुक्यातील मांगसा येथे एसटी बस व कारचा अपघात झाला आहे. आज सकाळी अपघात झाला आहे. या अपघातात एकाच मृत्यू तर सातजण गंभीर जखमी झाले आहेत. केलवद पोलिसांनी घटनास्थळ गाठून रुग्णांना सावनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.
11:41 November 05
शालीमार एक्सप्रेस ट्रेनच्या लगेज बोगीला अचानक आग
नाशिक - मुंबईकडे येणाऱ्या शालीमार एक्सप्रेस ट्रेनच्या लगेज बोगीला अचानक नाशिक रेल्वे स्टेशन येथे ट्रेन उभी असताना आग लागली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. प्लॅटफॉर्मवर अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचे आटोकाट प्रयत्न करत आहेत.
11:38 November 05
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात भाजपचे आज शक्तीप्रदर्शन
ठाणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात भाजपचे शक्तीप्रदर्शन होत आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज दिवसभर ठाण्यात करणार विविध बैठका. दिवसाची सुरुवात बाईक रॅलीपासून होणार. थोड्याच वेळात बाईक रॅली सिंघानिया शाळेजवळून सुरू होणार. संध्याकाळी मोठा कार्यकर्ता मेळावा देखील घेण्यात येणार आहे. दिवसभर विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका बावनकुळे घेणार आहेत. येणाऱ्या पालिका निवडणुकांच्या पार्श्भूमीवर आजचा दौरा महत्त्वपूर्ण आहे.
10:00 November 05
Breaking News: अमरावती जिल्ह्यात बस आणि तवेरा कारचा अपघात होऊन 11 जणांचा जागीच मृत्यू

07:12 November 05
Breaking News: देशातील पहिले मतदार श्याम सरन नेगी यांचे निधन, त्यांनी 2 नोव्हेंबर रोजी घरी केले होते मतदान