ETV Bharat / state

Anil Deshmukh Bail Case अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा, उच्च न्यायालयाचा जामीन स्थिगिती वाढवण्यास नकार

कथीत 100 कोटीच्या वसुली प्रकरणात ( Anil Deshmukh Extortion Case ) माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख ( Anil Deshmukh Bail Case ) यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court ) त्यांना जामीनही मंजूर केला आहे. मात्र सीबीआयला उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी मुदत दिली होती. त्यानंतरही ही मुदत वाढवून दिली. आज ही मुदत ( Court Given Term To CBI Will Finish Today ) संपली आहे. उच्च न्यायलयाने आज जामीन स्थगितीला मुदतवाढ देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्या सुटकेचा मार्ग एकप्रकारे मोकळा झाला आहे.

Anil Deshmukh Bail Case
माजी गृहमंत्री अनिल देशमुख
author img

By

Published : Dec 27, 2022, 1:58 PM IST

Updated : Dec 27, 2022, 2:57 PM IST

मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh Bail Case ) यांच्या विरोधात 100 कोटी कथित वसुली ( Anil Deshmukh Extortion Case ) प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने ( Bombay High Court ) अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला होता. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यासाठी उच्च न्यायालयाने ( Bombay High Court Given Term To CBI ) सीबीआयला 10 दिवसाची मुदत दिली होती. ही मुदत संपल्याने पुन्हा मुदत वाढवून देण्यात यावी यासाठी अर्ज करण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयचा अर्ज मंजूर करत 27 डिसेंबरपर्यंत मुदत दिली. आज ही मुदत संपणार आहे. सीबीआयने ( Court Given Term To CBI Will Finish Today ) पुन्हा उच्च न्यायालयात मुदत वाढवून देण्यासाठी धाव घेतली मात्र उच्च न्यायलयाने आज जामीन स्थगितीला मुदतवाढ देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्या सुटकेचा मार्ग एकप्रकारे मोकळा झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी 10 दिवसाची मुदत अनिल देशमुख ( Anil Deshmukh Bail Case ) यांना 12 डिसेंबर रोजी न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने जामीन मंजूर केला होता. उच्च न्यायालयाने ( Bombay High Court ) दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी 10 दिवसाची मुदत सीबीआयला उच्च न्यायालयाने दिली होती. मुदत संपण्यापूर्वीच सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या ( Bombay High Court Given Term To CBI ) निर्णयाला आव्हान दिले आहे. मात्र ख्रिसमस व्हेकेशनमुळे कोर्टाला सुट्टी असल्याने सुनावणी होऊ शकत नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती 3 जानेवारीपर्यंत वाढवून देण्यात, यावी अशी मागणी सीबीआयच्या वतीने उच्च न्यायालयात ( Court Given Term To CBI Will Finish Today ) करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने 27 डिसेंबरपर्यंत पुन्हा सीबीआयला मुदत वाढवून दिली होती.

देशमुख आता गृहमंत्री नाहीत अनिल देशमुखांना ( Anil Deshmukh Bail Case ) जामीन देताना कोर्टाने देशमुखांच्या वैद्यकीय स्थितीचा नीट विचार करायला पाहिजे, असे म्हटले आहे. देशमुखांचे वय जास्त आहे, त्यांना विविध व्याधी आहेत. त्या विचारात घ्यायला हव्यात, असे कोर्टाने म्हटले आहे. देशमुख आता गृहमंत्री नाहीत, त्यामुळे राजकीय दबाव वापरण्याचा प्रश्न येत नाही असे निरीक्षण जामीन ( Court Given Term To CBI Will Finish Today ) मंजूर करताना उच्च न्यायालयाने नोंदवले होते.

1 लाखांच्या जाचमुचलक्यावर जामीन देशमुखांना काही अटीशर्तींच्या आधारे 1 लाखांच्या जाचमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. अनिल देशमुख ( Bombay High Court Given Term To CBI ) यांना भारत सोडून इतर दुसऱ्या देशात जाता येणार नाही. अनिल देशमुख यांना तपास यंत्रणेला वेळोवेळी सहकार्य करण्याचे देखील निर्देश उच्च न्यायालयाने दिलेल्या जामीनातील अटी व शर्तीमध्ये दिले आहे.

काय आहे प्रकरण ? मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh Bail Case ) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच देशमुख ( Bombay High Court Given Term To CBI ) यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृहमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.

Last Updated : Dec 27, 2022, 2:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.