ETV Bharat / state

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराजवळील 20 दुकानांवर पालिकेची कारवाई

सिद्धिविनायक मंदिराजवळ दुकानांनी गराडा घातला होता. याचा त्रास येथे येणाऱ्या भाविकांना होत होता. त्यामुळे येथील 20 दुकानांवर पालिकेने हातोडा टाकला आहे.

मुंबई
author img

By

Published : Jul 26, 2019, 5:01 PM IST

मुंबई - दादर प्रभादेवी येथील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराबाहेरील अनधिकृत दुकानांवर पालिकेच्या जी नॉर्थ वार्डकडून कारवाई करण्यात आली आहे. एकूण 20 दुकानांवर ही कारवाई करण्यात आली. मंदिरात येणाऱ्या भाविकांना ये-जा करताना या दुकानांचा त्रास होत असल्याने ही कारवाई केली आहे. जेसीबीच्या साहाय्याने ही दुकाने काढून टाकली आहेत.

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराजवळील 20 दुकानांवर पालिकेची कारवाई

सिद्धिविनायक मंदिराजवळ दुकानांनी गराडा घातला होता. याचा त्रास येथे येणाऱ्या भाविकांना होत होता. त्यामुळे येथाील 20 दुकानांवर पालिकेने हातोडा टाकला आहे.

Intro:फ्लॅश
- *दादर प्रभादेवी येथील सुप्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिराबाहेरील अनधिकृत दुकानावर कारवाई*
- पालिकेच्या जी नॉर्थ वार्ड कडून ही कारवाई करण्यात आली आहे
- एकूण 20 दुकानावर कारवाई
- भाविका ये जा करताना या दुकानाचा त्रास होत होता
- त्यामुळे अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली आहेतBody:FlashConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.