ETV Bharat / state

सार्वजनिक शौचालय पाडून व्यायामशाळेचे बांधकाम, नागरिकांचा 'एम' पूर्व कार्यालयाला घेराव - आंदोलन

व्यायाम शाळा बनविण्यासाठी मुंबई महानगरपालिका अनेक नियम व अटींचा भंग करत आहे. कामकाजाच्या संदर्भात, विकासाच्या कामाच्या संदर्भात कोणतेही मंडळ तयार केले गेले नाही, असा आरोप येथील रहिवासी शकील शेख यांनी केले.

नागरिकांचा मोर्चा
author img

By

Published : Feb 14, 2019, 3:22 PM IST

मुंबई - चिता कॅम्प परिसरातील विभाग क्रमांक १४३, आयकर क्षेत्र, वेलका चर्चेजवळ, ट्रॉम्बे या ठिकाणी २००९ मध्ये खासदार फंडातून दोन सार्वजनिक शौचालय बांधले होते. स्थानिक लोक या सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात. मात्र, डिसेंबर २०१८ मध्ये त्यापैकी दोन सार्वजनिक शौचालय तोडण्यात आले. त्याठिकाणी स्थानिक लोकांच्या विरोधाला न जुमानता मुंबई महानगर पालिका व्यायामशाळा बांधत आहे. व्यायाम शाळेच्या बांधकाम विरोधात ट्रोम्बे कॅम्प परिसरातील नागरिकांचा पालिकेच्या एम पूर्व कार्यालयाला घेराव घातला.

नागरिकांचा मोर्चा
व्यायाम शाळा बनविण्यासाठी मुंबई महानगरपालिका अनेक नियम व अटींचा भंग करत आहे. कामकाजाच्या संदर्भात, विकासाच्या कामाच्या संदर्भात कोणतेही मंडळ तयार केले गेले नाही, असा आरोप येथील रहिवासी शकील शेख यांनी केले.
undefined

ट्रॉम्बे कॅम्प परिसरातील नागरिकांनी विरोध दर्शवल्यानंतरही व्यायाम शाळेचे बांधकाम चालूच होते. त्यावेळेला शकील शेख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार केला. त्यानंतर मुख्य सचिव डी के जैन यांनी एम पूर्व विभाग आयुक्तांना पत्र पाठवून बांधकामाला स्थगिती दिली. तरी महानगर पालिका बांधकाम सुरू करत असल्याने आज पालिकेच्या एम पूर्व विभागाला नागरिकांनी घेराव घालून निषेध व्यक्त केला.

बांधकाम सुरूच राहिल्यास अधिक तीव्र धरणे आंदोलन करणार, असे शकील शेख म्हणाले. मोर्चेकऱ्यांचे निवेदन सहाय्यक आयुक्त एम पूर्व विभाग गोवंडी श्रीनिवास किल्जे यांनी स्वीकारले व लिखित स्वरूपात माहिती देऊन बांधकाम बंद करण्यात आले, असे मोर्चेकऱ्यांना सांगितले.

Intro:

Body:ट्रोम्ब चिता कॅम्प मोर्चा एम पूर्व पालिका घेराव

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.