ETV Bharat / state

भाजपचे शिष्ठमंडळ राज्यपालांना भेटणार; कार्यालयामध्ये मात्र शुकशुकाटच

राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर अद्यापही सत्तास्थापन झालेली नाही. भाजप अजुनही सत्तास्थापनेचा दावा करत नसले तरी हालचाली मात्र तशा होत आहेत. यासाठी गुरुवारी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व आशिष शेलार हे दुपारी २ वाजता राज्यापालांची भेट घेणार आहेत.

देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे
author img

By

Published : Nov 7, 2019, 12:28 PM IST

मुंबई - राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर अद्यापही सत्तास्थापन झालेली नाही. भाजप अजुनही सत्तास्थापनेचा दावा करत नसले तरी हालचाली मात्र तशा होत आहेत. यासाठी गुरुवारी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व आशिष शेलार हे दुपारी २ वाजता राज्यापालांची भेट घेणार आहेत.

भाजप कार्यालयातील परिस्थिती

हेही वाचा - माझ्या मदतीने पुढे आलेल्यांनी पाठीत खंजिर खुपसला; आज 'ते'ही अडचणीत

दरम्यान, भाजप सत्ता स्थापनेचा दावा करत असले तरी त्यांच्या कार्यालयात शुकशुकाट आणि कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह दिसत आहे. कार्यालयातील कार्यकर्त्यांची अनुपस्थिती मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. याच परिस्थितीचा भाजप प्रदेश कार्यालयातून आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी आढावा घेतला आहे.

हेही वाचा - भाजपला सत्तेपासून दूर ठेवा; काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत आमदारांची मागणी

Intro:राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर अद्यापही सत्तास्थापन झालेली नाही. मात्र शिवसेनेची मनधरणी करणाऱ्या भाजपने गुरुवारी शिवसेनेशिवाय सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांकडे करण्याचा निर्णय घेतलेला आहे . यासाठी राज्याचे राज्यपाल भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील व आशिष शेलार हे दुपारी दोनच्या दरम्यान भेट घेणार आहेत. या दरम्यान ते सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र भाजपच्या प्रदेश कार्यालयात नेहमी दिसणारे कार्यकर्ते व नेते मात्र आज सत्ता स्थापनेचा दावा करणाऱ्या दिवशी भाजप कार्यालयात पाहायला मिळाले नाहीत. भाजप प्रदेश कार्यालयातून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनीBody:( वॉक थ्रू पाठवला आहे.)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.