ETV Bharat / state

'पक्षातील आयारामांचा आम्हाला सार्थ अभिमान', चंद्रकातदादांचं युटर्न

author img

By

Published : Jan 18, 2020, 7:12 PM IST

2014 ची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान तसेच यानंतर पक्षात अलेल्या आयारामांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्षाला मोठा फायदा झाला असल्याचं स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

bjp state president chandrakant patil
चंद्रकांत पाटील (भाजप, प्रदेशाध्यक्ष)

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी पिंपरीत आयारामाबाबत केलेल्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यामुळे आपल्या विधानावरून त्यांनी यू-टर्न घेतला आहे. आपण पक्षात झालेल्या मेगाभरती बाबत काहीही बोललो नाही, असे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

चंद्रकांत पाटील (भाजप, प्रदेशाध्यक्ष)
2014 ची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान तसेच यानंतर पक्षात अलेल्या आयारामांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्षाला मोठा फायदा झाला असल्याचं स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. पिंपरी-चिंचवड येथे आपण केलेल्या वक्तव्याचा माध्यमांनी विपर्यास केल्यामुळे आपल्याला याबाबत स्पष्टीकरण करावे लागले असल्याचे पाटील म्हणाले आहेत.

हेही वाचा - 'आधी केले मग सांगितले'... अशोक चव्हाणांनी स्वतः हटवले अनधिकृत बॅनर

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये झालेल्या मेगाभरतीमुळे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ता दुखावला गेला होता. मात्र, अशी कोणतीही नाराजी पक्षात नसल्याचे नेते ठामपणे सांगत होते. आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकातदादा पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना पक्षात कुणाला घ्यायचे, कुणाला नाही याचा निर्णय एका व्यक्तीचा नाही तर भाजप कोअर कमिटीचा होता, असेही ते म्हणाले. यासोबतच विधानसभा निवडणुकीत 27 तिकीट वगळता उर्वरित सगळी तिकीट मूळच्या भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना देण्यात आली होती. तसेच जे आपल्याला बोलायचे आहे तेच माध्यमांनी दाखवावे अशी अपेक्षाही व्यक्त केली. त्यासोबत पक्षात आलेल्या या नेत्यांमुळेच विधानसभा निवडणुकीनंतर पक्ष पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. आज पक्षाकडे सत्ता नसली तरीही आलेल्या नेत्यांपैकी एकही नेता पक्ष सोडून गेलेला नसल्याचं पाटील यांनी नमूद केले.

हेही वाचा - वयाच्या ९७ व्या वर्षी निवडणुकींच मैदान गाजवत आजीबाई बनल्या सरपंच

पिंपरी-चिंचवड येथे बोलताना आपण पक्षात झालेली मेगाभरती ही चूक असल्याचे अजिबात बोललो नव्हतो. उलट आपण पक्षात बाहेरून आलेले नेते आणि त्यांचे कार्यकर्ते यांना त्या पक्षातील कामाची पद्धत माहीत आहे. यामुळे भाजपमध्ये नक्की कशी पद्धत वापरली जाते, ते त्यांना समजावून सांगावे लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. मेगाभरतीनंतर पक्षात आलेल्या नेत्यांबाबत चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर पक्षात अनेक प्रतिक्रिया उमटल्या. यामुळेच त्यांना यू-टर्न घ्यावा लागला की काय, अशी चर्चा सुरू आहे.

Intro:चंद्रकातदादा पाटील यांनी पिंपरीत आयारामाबाबत केलेल्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यामुळे आपल्या विधानावरून यु टर्न घेण्याची वेळ आली आहे. आपण पक्षात झालेल्या मेगाभरती बाबत काहीही बोललो नसल्याचं स्पष्टीकरण द्यायची वेळ त्यांच्यावर आली आहे.

2014 लोकसभा आणि विधानसभा आणि त्यानंतर 2019 दोन्ही विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षात अलेल्या आयारामांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्षाला मोठा फायदा झाला असल्याचं स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. पिंपरी-चिंचवड येथे आपण केलेल्या वक्तव्याचा माध्यमांनी विपर्यास केल्यामुळे आपल्याला याबाबत स्पष्टीकरण करावं लागलं असल्याचं चंद्रकांत दादा यांनी स्पष्ट केलं आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये झालेल्या मेगाभरतीमुळे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ता दुखावला गेला होता. मात्र अशी कोणतीही नाराजी पक्षात नसल्याचं नेते ठामपणे सांगत होते. आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकातदादा पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना पक्षात कुणाला घ्यायचं कुणाला नाही याचा निर्णय एका व्यक्तीचा नसून भाजप कोअर कमिटीचा होता अस स्पष्ट केलं. त्यासोबतच विधानसभा निवडणुकीत 27 तिकीट वगळता उर्वरित सगळी तिकीट मूळच्या भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना देण्यात आली होती अस देखील स्पष्ट करून जे आपल्याला बोलायचं आहे तेच माध्यमांनी दाखवावं अशी अपेक्षा व्यक्त केली.

त्यासोबत पक्षात आलेल्या या नेत्यांमुळेच विधानसभा निवडणुकीनंतर पक्ष पहिल्या क्रमांकावर राहिला असून आज पक्षाकडे सत्ता नसली तरीही आलेल्या नेत्यांपैकी एकही नेता पक्ष सोडून गेलेला नसल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलं.

पिंपरी चिंचवड येथे बोलताना आपण पक्षात झालेली मेगाभरती ही चूक असल्याचं अजिबात बोललो नव्हतो. उलट आपण पक्षात बाहेरून आलेले नेते आणि त्यांचे कार्यकर्ते याना त्या पक्षातील कामाची पद्धत माहीत आहे.त्यामुळे भाजप मध्ये नक्की कशी पद्धत वापरली जाते ते त्यांना समजावून सांगावे लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

मेगाभरती नंतर पक्षात आलेल्या नेत्याबाबत दादांनी केलेल्या वक्तव्यावर पक्षात अनेक प्रतिक्रिया उमटल्यामुळेच आता दादांना यु टर्न घ्यावा लागला की काय अशी चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.