मुंबई - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपच्या नेत्यांकडून राहुल गांधीवर टीका होताना दिसत आहे. भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनीही राहुल गांधींच्या वक्तव्यावर टीका केली आहे. राहुलबाबा, एकार्थाने बरंच झाले तुमचं आडनाव सावरकर नाही...नाहीतर सावरकर यांच्याबद्दल वापरलेले तेज, त्याग हे सगळे शब्द बदनाम झाले असते, असे म्हणत शेलार यांनी गांधींना लक्ष्य केले आहे.
-
स्व. अटलजींच्या शब्दात सांगायचे तर..सावरकर म्हणजे तेज...सावरकर म्हणजे त्याग..सावकर म्हणजे तितिक्षा..सावरकर म्हणजे तिखट
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
राहुलबाबा, एकार्थाने बरंच झाले तुमचं आडनाव सावरकर नाही...नाहीतर हे सगळे शब्द बदनाम झाले असते राहुलबाबा! #VeerSavarkar
">स्व. अटलजींच्या शब्दात सांगायचे तर..सावरकर म्हणजे तेज...सावरकर म्हणजे त्याग..सावकर म्हणजे तितिक्षा..सावरकर म्हणजे तिखट
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 14, 2019
राहुलबाबा, एकार्थाने बरंच झाले तुमचं आडनाव सावरकर नाही...नाहीतर हे सगळे शब्द बदनाम झाले असते राहुलबाबा! #VeerSavarkarस्व. अटलजींच्या शब्दात सांगायचे तर..सावरकर म्हणजे तेज...सावरकर म्हणजे त्याग..सावकर म्हणजे तितिक्षा..सावरकर म्हणजे तिखट
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 14, 2019
राहुलबाबा, एकार्थाने बरंच झाले तुमचं आडनाव सावरकर नाही...नाहीतर हे सगळे शब्द बदनाम झाले असते राहुलबाबा! #VeerSavarkar
बलात्काराच्या वक्तव्यावरून माफी मागणार नाही. माझे नाव राहुल गांधी आहे, राहुल सावरकर नाही, असे राहुल गांधी यांनी वक्तव्य केले होते. यानंतर राजकीय वर्तुळातून राहुल गांधी यांच्यावर टीका होऊ लागली. राहुल गांधी यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी भाजपने केली आहे. आशिष शेलार यांनी ट्वीट करत राहुल गांधींवर टीका केली.