ETV Bharat / state

भाजपला शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय नाही - उद्योग मंत्री सुभाष देसाई - युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे

युती होणारच, भाजपला शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय नाही, असे ठाम मत उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी मांडले. मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील विजयी संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.

उद्योग मंत्री सुभाष देसाई
author img

By

Published : Sep 26, 2019, 11:33 PM IST

मुंबई - शिवसेना-भाजपच्या जागा वाटपाबाबत मातोश्रीवर चर्चा सुरू होती. त्यामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मागाठाणे येथील विजयी संकल्प मेळाव्याला उपस्थित राहू शकले नाही, अशी माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

भाजपला शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय नाही, असे ठाम मत उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी मांडले.

हेही वाचा - राम कदम यांच्या विरोधात काँग्रेसचे मराठी कार्ड

मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील विजयी संकल्प मेळाव्यासाठी सुभाष देसाई उपस्थित होते. युती होणारच, भाजपला शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय नाही, असे ठाम मत देसाई यांनी मांडले. मागील पाच वर्षांत शिवसेनेचे मंत्री कुठल्याही घोटाळ्यात अडकले नाहीत. महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न करत असल्याचे सुभाष देसाई म्हणाले.

Intro:मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत युतीच्या जागा वाटपाबाबत चर्चा करण्यासाठी गेले. त्यानंतर शिवसेना भाजपच्या जागा वाटपाबाबत गुरुवारी रात्री उशिरा मातोश्रीवर चर्चा सुरू झाली. त्यामुळे युवासेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे मागाठाणे येथील विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेल्या विजयी संकल्प मेळाव्याला अनुपस्थित राहिले.Body:युती होणारच, भाजपला शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय नाही असे ठाम मत शिवसेना नेते व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केले. मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील विजयी संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.
Conclusion:गेल्या पाच वर्षांत शिवसेनेचे सर्व मंत्री हे निष्कलंक राहिले, त्यांनी कोणतंही शितोड आपल्याला लागू दिल नाही. सतेत अर्धा वाटा शिवसेनेला हवा आहे. महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेतला अर्धा वाटा हवा यासाठी शिवसेनेचा प्रयत्न करत असल्याचे सुभाष देसाई म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.