ETV Bharat / state

मुंबईत गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा चुना लावणारा रिक्षाचालक गजाआड

या प्रकरणी केजीएन असोसिएटमधील ४ जणांवर भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरुण शेख, मुकेश मोरे, निलोफर शेख, फलिया शेख अशी गुन्हा नोंद झालेल्या चौघांची नावे आहेत.

अटक झालेला आरोपी
author img

By

Published : Sep 18, 2019, 11:08 AM IST

मुंबई- केजीएन असोसिएशन या कंपनीने दहा महिन्यात पैसे दुप्पट करून देण्याचे लोकांना आमिष दिले होते. यात महाराष्ट्रातील २००० पेक्षा जास्त गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली होती. मात्र कंपनीने या गुंतवणूकदारांना करोडोंचा चुना लावला. या प्रकरणी केजीएन असोसिएटमधील ४ जणांवर भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरुण शेख, मुकेश मोरे, निलोफर शेख, फलिया शेख अशी गुन्हा नोंद झालेल्या चौघांची नावे आहेत.

याप्रकरणी माहिती देताना गुंतवणूकदार

याप्रकरणी पोलिसांनी हरुण शेख याला सोमवारी अटक करून मुलुंड न्यायालयात हजर केले. न्यायालयाने हरुण शेख याला २३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अटक करण्यात आलेला आरोपी हारून शेख हा रिक्षा चालवत असताना भीसीद्वारे गुंतवणूक करायचा. यादरम्यान त्याने पाच वर्षांपूर्वी केजीएन असोसिएशन ही कंपनी भांडुपच्या खिंडीपाडा परिसरात सुरू केली. दहा महिन्यात पैसे डबल करण्याच्या आमिशापोटी अनेकांनी या कंपनीत लोखोंची गुंतवणूक केली.

सुरुवातीच्या दोन वर्षात अनेक गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे डबल करून मिळाले. मात्र काही काळानंतर गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करण्यास कंपनीकडून टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतरअखेर या कंपनीच्या सर्व व्यवस्थापकांनी गुंतवणूकदारांना तोंडच दाखविने बंद केले. त्यामुळे गुंतवणूकदारांनी भांडुप पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली.

Intro: भांडुप मध्ये दामदुप्पट करणाऱ्या रिक्षाचालकास अटक

दहा महिन्यात पैसे दुप्पट करून देण्याचं आमिष दाखवून महाराष्ट्रातील 2000 पेक्षा जास्त गुंतवणूकदारांना करोडोंचा चुना लावणाऱ्या केजीएन असोसिएटच्या चार जणांवर भांडुप पोलीस ठाण्यात हरुण शेख , मुकेश मोरे , निलोफर शेख , फलिया शेख या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ज्यामध्ये हरुण शेख याला पोलिसांनी सोमवारी अटक करून मुलुंड न्यायालयात हजर केलं ज्यामध्ये हरुण शेख याला 23 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीBody: भांडुप मध्ये दामदुप्पट करणाऱ्या रिक्षाचालकास अटक

दहा महिन्यात पैसे दुप्पट करून देण्याचं आमिष दाखवून महाराष्ट्रातील 2000 पेक्षा जास्त गुंतवणूकदारांना करोडोंचा चुना लावणाऱ्या केजीएन असोसिएटच्या चार जणांवर भांडुप पोलीस ठाण्यात हरुण शेख , मुकेश मोरे , निलोफर शेख , फलिया शेख या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ज्यामध्ये हरुण शेख याला पोलिसांनी सोमवारी अटक करून मुलुंड न्यायालयात हजर केलं ज्यामध्ये हरुण शेख याला 23 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली .

अटक करण्यात आलेला आरोपी हारून शेख हा रिक्षा चालत असताना भीसी द्वारे गुंतवणूक सुरू केली यादरम्यान त्याने पाच वर्षांपूर्वी के जी एन असोसिएशन ही कंपनी भांडुपच्या खिंडीपाडा परिसरात सुरू केली . ज्यामध्ये अनेक गुंतवणूकदारांनी यामध्ये दहा महिन्यात पैसे डबल करण्याच्या आमिशा पोटी अनेकांनी लाखोंची गुंतवणूक केली. सुरुवातीला दोन वर्षात अनेक गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे डबल करून मिळाले देखील परंतु काही काळानंतर गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करण्यास टाळाटाळ करायला सुरुवात केली आणि आणि अखेर या कंपनीचे सर्व व्यवस्थापक गुंतवणूकदारांना समोर आलेच नाहीत. त्यामुळे या गुंतवणूकदारांनी अखेर भांडुप पोलीस ठाण्यात आपली तक्रार दाखल केली.

byte : सादिक मलिक ( गुंतवणूकदार )
अरुणा कदम ( गुंतवणूकदार )Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.