ETV Bharat / state

'कोणाची व्यक्तिगत विधाने सरकारची असू शकत नाहीत' - संजय राऊत बातमी

सावरकर यांच्या संदर्भात काँग्रेसची भुमिका अजूनही कायम आहे. परंतु, शिवसेनेची भूमिका काय? असा सवाल चव्हाण यांनी केला. महाविकास आघाडीचे सरकार हे एका सर्वसमावेशक कार्यक्रमानुसार चाललेले आहे. त्या आधारावर काम करत आहे.

ashok-chavan-comment-on-sanjay-raut-in-mumbai

author img

By

Published : Jan 18, 2020, 6:39 PM IST

मुंबई - खासदार संजय राऊत यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्या विधानामुळे महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मला राऊत यांच्या विधानावर बोलण्याची काही गरज वाटत नाही. राऊत यांचे विधान हे शिळ्या कढीला ऊत आणण्यासारखे असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

अशोक चव्हाण

हेही वाचा- ...तर मोदींची जागा संसदेत नाही तर प्राणिसंग्रहालयात हवी

सावरकर यांच्या संदर्भात काँग्रेसची भुमिका अजूनही कायम आहे. परंतु, शिवसेनेची भूमिका काय? असा सवाल चव्हाण यांनी केला. महाविकास आघाडीचे सरकार हे एका सर्वसमावेशक कार्यक्रमानुसार चाललेले आहे. त्या आधारावर काम करत आहे. त्यामुळे कोणाचे व्यक्तिगत मत हे सरकारचे मत असू शकत नाहीत, असेही ते म्हणाले.

Intro:राऊत यांचे विधान म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणणे - मंत्री अशोक चव्हाण

mh-mum-01-ashok-chavhan-byte-7201159
(यासाठी byte Mojo वर पाठवला आहे)

मुंबई, ता. 18:
शिवसेना नेते आणि खासदार संजय राउत यांच्या विधानावर मी काही मत व्यक्त करण्याची काय गरज वाटत मला वाटत नाही.त्यामुळे माझ्या दृष्टीने हा विषय शिळ्या कढीला उत आणण्यासारखा असल्याची प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी दिली.
शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या निधनामुळे आज महाआघाडीतील अनेक नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असतानाच अशोक चव्हाण यांनी मात्र राऊत यांच्या विधानावर मला बोलण्याची काही गरज वाटत नाही. राऊत यांचे विधान हे शिळ्या कढीला ऊत आणण्याचा सारख्या असल्याचे सांगितले.

सावरकर यांच्या संदर्भातकाँग्रेसची भूमिका जी आहे ती अजूनही कायम आहे. परंतु शिवसेनेची भूमिका आहे का, असा सवाल चव्हाण यांनी केला. तसेच शिवेसेनेचे नेते व मंत्री आदित्य ठाकरे यांनी यासाठी स्पष्टीकरण दिलेला आहे. त्यामुळे हे सरकार एका सर्वसमावेशक कार्यक्रमानुसार चाललेले आहे आणि त्या आधारावर काम करत आहे. त्यामुळे कोणाची व्यक्तिगत विधाने हे काय सरकारची विधान असू शकत नाहीत. त्यामुळे माझ्या दृष्टीने हा विषय शिळ्या कढीला उत होण्यासारखा आहे मात्र यावर काँग्रेसची भूमिका जी आहे ती अजूनही कायम आहे असेही चव्हाण म्हणाले.

Body:राऊत यांचे विधान म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणणे - मंत्री अशोक चव्हाण

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.