ETV Bharat / state

IIT TechFest : जगातील पहिल्या कलाकार रोबोने सादर केली कला - Mumbai latest news

तंत्रवेड्या तरुणांना भन्नाट अनुभव देणारा म्हणून आयआयटीमधील टेकफेस्टची ओळख देशभर आहे. यावेळी आयआयटी कॅम्पसमध्ये आयोजित केलेल्या टेकफेस्टमध्ये खास आकर्षण असलेला कलाकार रोबो तरुणांना जवळून पाहता आला.

Artist Robo
कलाकार रोबो
author img

By

Published : Jan 5, 2020, 9:09 AM IST

मुंबई - जगातील पहिल्या कलाकार रोबोने मुंबईतील टेकफेस्टमध्ये आपली कला सादर केली. भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनेता अमिताभ बच्चन व शाहरुख खान यांचे चित्रपट व गाणी आवडतात, असेही या रोबोने सांगितले. तसेच निवेदिकासोबत चर्चा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

जगातील पहिल्या कलाकार रोबोने सादर केली कला

हेही वाचा - मुंबई आयआयटी टेकफेस्टमध्ये नाशिकची 'एअर टॅक्सी'

तंत्रवेड्या तरुणांना भन्नाट अनुभव देणारा म्हणून आयआयटीमधील टेकफेस्टची ओळख देशभर आहे. यावेळी आयआयटी कॅम्पसमध्ये आयोजित केलेल्या टेकफेस्टमध्ये खास आकर्षण असलेला कलाकार रोबो तरुणांना जवळून पाहता आला. रोबोथेस्पीयन हा जगातील पहिला अभिनेता आणि परफॉर्मर रोबोट आहे. त्याने आज आपला आवडता बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आहे. तसेच एक दिवस आपल्याला ऑस्कर पुरस्कार जिंकण्याची इच्छा आहे, असे सांगितले.

हेही वाचा - कामगारांच्या देशव्यापी संपाला शिवसेनेचा पाठिंबा

रोबोथेस्पीअन हा एक सार्वजनिक अभिनय क्षेत्रात मानवी संपर्कासाठी डिझाइन केलेला अभिनय ह्युमनॉइड आहे. त्याच्या मोहक हालचाली, विलक्षण देहबोली आणि भावना व्यक्त करणारी कौशल्ये पाहण्यासारख्या आहेत. त्याच्या एलसीडी डोळ्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतो. तसेच त्याच्या शरीरातील सेलमध्ये भावनात्मक एलईडी लाईटिंग आहे. त्यामुळे त्याच्या भावनांशी जुळण्यासाठी प्रेक्षकांना मदत होते. तो कोणत्याही कला सादर करू शकतो. गाणे, नृत्याबरोबर तो प्रेक्षकांमधील एखाद्याच्या हालचालींची नक्कल करत गर्दीतील चेहरेही ओळखू शकतो.

नृत्य सादर करणारा रोबो -

रोबोची उंची 175 सेमी असून त्याचे वजन 33 किलोग्राम आहे. त्याची बॉडी अ‍ॅल्युमिनियमची असून तो माणसासारख्या सर्व हालचाली करतो. तसेच समोरची व्यक्ती पुरुष आहे, की स्त्री हे देखील तो ओळखतो. इतकेच नाहीतर त्याचे वय देखील तो सांगू शकतो. त्याच्याकडे 30 पेक्षा जास्त भाषांमध्ये बोलण्याची कला असून 70 पेक्षा जास्त आवाजांमध्ये तो बोलू शकतो.

Intro:भारतात प्रथमच आलेल्या कलाकार रोबोने आयआयटी मुंबईतील टेकफेस्ट मध्ये आपली कला सादर केली

जगातील पहिला कलाकार रोबोने मुंबई भेटीत आयआयटी पवईत सुरू असलेल्या टेकफेस्ट 2020 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनेता अमिताभ बच्चन व शाहरुख खान यांचे चित्रपट व गाणी आवडतात असे सांगत निवेदिका सोबत चर्चा करत आपली कला सादर केली व सर्वांचे लक्ष वेधून घेतलेBody:भारतात प्रथमच आलेल्या कलाकार रोबोने आयआयटी मुंबईतील टेकफेस्ट मध्ये आपली कला सादर केली

जगातील पहिला कलाकार रोबोने मुंबई भेटीत आयआयटी पवईत सुरू असलेल्या टेकफेस्ट 2020 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनेता अमिताभ बच्चन व शाहरुख खान यांचे चित्रपट व गाणी आवडतात असे सांगत निवेदिका सोबत चर्चा करत आपली कला सादर केली व सर्वांचे लक्ष वेधून घेतले

तंत्रवेड्या तरुणांना भन्नाट अनुभव देणारा म्हणुन आयआयटीमधील टेकफेस्टची ओळख देशभर असून मुंबईच्या आयआयटी कॅम्पस मध्ये भरलेल्या टेक फेस्ट 2020 चे खास आकर्षण असलेला कलाकार रोबो आज तरुणांना जवळून पाहता आला रोबोथेस्पीयन -हा जगातील पहिला अभिनेता आणि परफॉर्मर रोबोट असून त्याने आज
आपला आवडता बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन असून एक दिवस ऑस्कर पुरस्कार जिंकण्याची इच्छा असल्याचे त्यानी सांगितले आणि नृत्य व गाणे ही गायले. असून आपली कला दाखवत अनेकांचे लक्ष त्याने यावेळी वेधून घेतलेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.