ETV Bharat / state

Anil Parab : अनिल परब यांना म्हाडाचा दणका; अधिकृत परवानगी नाकारली, कार्यालय बेकायदा घोषित - Anil Parab property seized

साई रिसॉर्ट प्रकरणात १० कोटींच्या संपत्तीवर ईडीने टाच ( Anil Parab Gets a Bump From Mhada ) आणल्यानंतर माजी मंत्री अनिल परब यांना म्हाडाने ( Official Permission Denied ) एक हादरा दिला. वांद्रे येथील कार्यालय ( Office Declared Illegal ) अधिकृत करण्यासाठी मागितलेली परवानगी म्हाडाने नाकारल्याने कार्यालयावर हातोडा पडण्याची शक्यता आहे. परब यांचे वांद्रे परिसरातील म्हाडा कॉलनी इमारत क्रमांक 57 आणि 58 या ठिकाणी कार्यालय आहे.

Anil Parab Gets a Bump From Mhada; Official Permission Denied, Office Declared Illegal
अनिल परब यांना म्हाडाचा दणका; अधिकृत परवानगी नाकारली, कार्यालय बेकायदा घोषित
author img

By

Published : Jan 5, 2023, 9:37 PM IST

मुंबई : अनिल परब यांचे वांद्रे येथील जनसंपर्क कार्यालय ( Anil Parab Gets a Bump From Mhada ) अनधिकृत असून, ते पाडण्यात यावे, अशा आशयाचे ( Official Permission Denied ) पत्र भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हाडाला दिले होते. काही वर्षांपूर्वी किरीट सोमय्या यांनी हे कार्यालय पाडण्यासाठी ( Office Declared Illegal ) याचिका लोकायुक्तांपुढे केले होती. यानंतर म्हाडाच्या मिळकत व्यवस्थापकांनी अनिल परब यांना 27 जून व 22 जुलै 2019 रोजी दोन वेळा नोटीस बजावून बांधकाम पाडण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु त्यावेळी अनिल परब यांना बांधकाम पाडले नाही. त्यामुळे म्हाडाने आता कार्यालय अधिकृत करण्याची परवानगी नाकारली आहे.

अनिल परब यांच्या 10 कोटींच्या संपत्तीवर टाच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावर कथित साई रिसॉर्ट बेकायदाप्रकरणी 10 कोटींच्या संपत्तीवर टाच आणली आहे. परब यांच्या अडचणी वाढल्या असताना आता म्हाडादेखील परब यांच्यावतीने हे बांधकाम अधिकृत करण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. प्रस्तावानंतर किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा हे बांधकाम पाडण्याची मागणी, करणारे पद्धतीचे पत्र पाठवल्याने कार्यलयावर म्हाडाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.

अनिल परब यांची मोठी मालमत्ता ईडीकडून जप्त राज्याच्या राजकारणात मोठी घटना घडत असून ठाकरे गटातील मोठ्या नेत्याला अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडीने ) दणका दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब ( Shiv Sena leader Anil Parab ) यांची संपत्ती ईडीकडून जप्त ( Anil Parab property seized ) करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीकडून ( ED action in case of Sai Resort in Dapoli ) ही कारवाई झाली असून ईडीने यासंदर्भात सविस्तर परिपत्रक काढले आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये रत्नागिरीतील ४२ गुंठे जमीन आणि तिथे बांधलेल्या साई रिसॉर्टचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.